Jump to content

पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/995

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दार , नाकेदार. २ the keeper of an ren (इंग्लंडांतील) खाणावळवाला. (ह्या खाणावळींत तेथल्या तेथे पिण्याकरितां दारू मिळू शकते.) Publication (pub-li-ka shun) m. the act of making public प्रसिद्ध करणे , जाहीर करणे , प्रकाशन करणे, प्रकाशन 3, आविष्करण, प्रकटीकरण . २ the offering of a printed woric for sale (छापून ) प्रसिद्ध करणें ॥, प्रकाशन 1, प्रसिद्धि f. ३ the tworks itself (छापून) प्रसिद्ध केलेला ग्रंथ m, (प्रकाशित) ग्रंथ m. Public house, See under Public. Publicist (pub’li-sist) [See Public] 12. one who eurites on international law आंतरराष्ट्रीय कायद्यांवर लिहिणारा. २ a writer on current public topics, esp. a journalist सार्वजनिक प्रश्नांवर लिहिणारा, सार्वजनिक लेखक m,(विशेषतः) वर्तमानपत्रकार n. 3 one who takes an aclive part in politics राजकारणांत पडणारा m, राजकारणी पुरुष m. Publicity (pub-listi-ti). प्रसिद्धि , जाहीरपणा m. २ ___Rotoriety गवगवा m, बोभाटा m. Publicly adv. openly उघडपणे, उघडउघड, जाहीर रीती ने, चारचौघांत; as, "A declaration P. Imnde." २ in the name of the community लोकांच्या वतीने, सार्वजनिक रीत्या. Publicness 2. सार्वजनिकता, सार्वजनिक स्वरूप. Public-spirited, See under Public, Publish ( pubʻlish ) [Fr. publier, L. publicare, to make public.] v. t. to make generally known जाहीर करणे, प्रसिद्ध करणे, विदित करणे, लोकांत -चौघांत सांगणे, चौघांत आणणे, प्रसिद्धींत आणणे, प्रसिद्धि -उघडीक f. करणे, प्रगट करणं. २ to ORRounce formally, to promulgate (edict) जाहीर करणे, जारी करणे, चौघांत -पांचांत -दहांत शंभरांत सांगणे. ३to noise (abroad, far and wide, &c.) बोभाटा करणे, गाजावाजा m. करणे, गजर m. करणे. ४io asks or read ( banns of marriage ) (वधूवरांचा विवाहनिश्चय) जाहीर करणे. ५ ( of author, oditor, or publisher ) to issue a printed production for gale (छापून) प्रसिद्ध करणे, प्रकाशित करणे. Published pa... P. pa. P. जाहीर केलेला, प्रसिद्ध केलेला, प्रगट केलेला, छापलेला, प्रकाशित. Publisher n. जाहीर करणारा m, प्रसिद्ध करणारा m. २ (पुस्तकांचा) प्रकाशक, पुस्तकें (छापून) प्रसिद्ध करणारा. Publishing pr. p. जाहीर करणारा, प्रसिद्ध करणारा. २ (पुस्तकं छापून) प्रसिद्ध करणारा, प्रकाशक. [A P. COMPANY प्रकाशकमंडळी f] P. 8. जाहीर करणे, प्रसिद्ध करणे. Pucker (puk'er) (Lit. 'to gather into the form of a poke.') v. t. to gather into folde, to wrinkle (शिवतांना मुद्दाम किंवा अजाणपणाने) सुरकुत्या आणणे, सुरकुत्या पाडणे, सुरकुतिवणे, सुरुडणे or सुरडणे. P... सुरकुतणे, सुरुडणे, मुरडणे, अटरणे, अवटरणे,