पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/992

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Prussian (prush-un) 8. प्रशिया देशाचा रहिवाशीm, प्रशियन m. P. ४. प्रशिया देशाचा, प्रशियाचा. P. ___blue १३. प्रशियन बल्यू नांवाचा निळा रंगm. Pry ( prî) [M. E. prien. Doublet peer, to look nar rowly.] v. 3. to look or peer inquisitively ( often into, about) चोरटेपणाने पहाणे, चोरून डोकावणे, हंगाहुंगी करणे, चोरून पहाणे, टेहेळणे, हेरणं, टेहळणीf -टेहळ करणे. ३ to inquirre impertinently into (a person's affairs, conduct, &c.) (जरूर नसतां) उगाच चौकशी -तपास करणे. Prier, Pry'er n. चोरून पहाणारा, हुंगाहुंगी करणारा m. (b) टेहेळणारा m, टेहळ्या , हेरणारा m, हेच्या m. २ (गरज नसतां) चोरून चौकशी तपास करणारा m.. Prying pr. p. हुंगाहुंगी करणारा, हुंन्या, हुगाड्या, चोरून - डोकावणारा. २ टेहेळणारा, टेहळ्या. ३ (संबंध नसतां) चोरून चौकशी -तपास करणारा. Pry'ingly adv. (संबंध नसतां) चौकशी करून, टेहेळ ठेवून, चोरून पाहून, हुंगाहुंगी करून. Psalm ( säm ) [L. -Gr. psalmos, & song sung to the harp,-- psallein, to twang, to sing to the harp.] n. a sacred song gian Tiia 18. (b) a hymn प्रार्थनागीत. २ (in pl. with capital P.) modern version of the religious hymns of the Jews as found in the Old Testament गीते m. pl. ही गीतें बायबलमधील जुन्या करारांतील यहुदी लोकांच्या धार्मिक गीतांचे भाषांतर आहेत. Psalmist n. aesthor of a psalm गीत करणारा m, गीत- कार m, (विशेषतः) डेव्हिड. Psalmod'ic,-al a. पवित्रगीतांसंबंधी. Psalmodist n. one who sings sacred songs gian flat गाणारा m. २ पवित्र गीतें रचणारा -लिहिणारा. Psal modize v. . पवित्र गीते गाणे. Psal'mody n. practice or art of singing psalms, esp. in public 2worship पवित्र गीतांच्या गायनाचा प्रचार m, पवित्रगीतगायन. (b) पवित्र गीते गाण्याची कला, पवित्रगीतगायन . २ arrangement of Psalms for singing गाण्याकरितां गीतांची रचना, गीतांचा अनुक्रम m. ३ psalms so arranged (म्हणण्याकरितां अनुक्रम लावलेली) क्रमिक गीतें 12.pl. ४ a collection of sacred songs or hymns पवित्रगीतसंग्रह m. Psalter ( sawlter ) [0. F. psaltier-Gr. psalterion, a stringed instrument.] n. a book containing .psalm8 गीतांचं पुस्तक . २ ( with capital P.) जुन्या करारांतील 'गीतें' नांवाचे पुस्तक , गीतें n.pl. Psalterium ( sawl-tē'ri-um ) [L. psalterium, a psaltery.] n. (pl. Psalteria) गुरांच्या कोख्याचा तिसरा भाग m, गुरांचा तिसरा पक्वाशय m. Psalterium Georgianum 12. ( astron.) George's Lute वल्लकी. P's and Q's (no full stops) details, small particulars, trivial matters बारीकसारीक बाबी.pl., किरकोळ