पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/990

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Provoke ( pro-vok' [L. pro, forth, and vocare, to call ] o. t. to rouse, to incite चिथवणे, चेतवणे, चिथावणी देणे. २ to irritate चिडवणे, चाळवणे, चिलीस आणणें नेणे, खिजवणे, संतापवणे, क्षोभविणे. ३ (a fight, quarrel, &c.) (चिडवून -खिजवून भांडण-तंटा) उपस्थित करणे. ४ to.causs उत्पन्न करणे; as, "Will P. fermentation." (b) उत्तेजित करणे, सद्दीपित करणे. Provoked pa. s. P. pa. p. चिथवलेला, चेतवलेला. २ चिडवलेला, खिजवलेला, संतापित, संतप्त. ३ (चिडवून) उपस्थित केलेला. ४ उत्तेजित, उद्दीपित. ५ उत्पन केलेला. Frovoking pr. p. चिथवणारा, चेतवणारा, चिडवणारा, खिजवणारा, संताप आणणारा, &c. Provokingly adv. चिथवून, चिडवून. Frokost (prov'ust ) [O. F. provost, Fr. prevot, -L. prepositus, placed before.] n. (इंग्लंडांतील मेयरसा. रखा) स्काटलंडांतील बरोचा मुख्य म्याजिस्ट m; (ह्याचे अधिकार व हिंदुस्थानांतील म्याजिस्लेंटाचे अधिकार भिन्न आहेत) प्रोव्हस्ट.२ (इंग्लंडांतील काही कालेजांचा) मुख्य अधिकारी m, प्रोव्हस्ट m. ३ (कांहीं क्याथिडला चा) मुख्य अधिकारी m, प्रोव्हस्ट m. frow (prow) (Fr. proue-L. prora-Gr. pro, before.] " (गलबताची) नाळf. the vessel itself पडाव f. frowegs (prow'es or prões ) [ Fr. prouesse-0. Fr. Prou, brave.] n. valour, gallantry पराक्रम m, बहादुरी, जवानमर्दी, वीर्य, विक्रम m, प्रताप m. (PLYSICAL PROWESS बाहुबल, बाहुवीर्य .] frowl (prowl) [M. E. prolen, to search.) v. i. 60 Wander about for prey शिकारीसाठी फिरणे, शिका. राच-पारधीचे लागावर फिरणें, घिरट्या घालणे, तलपणे तळपणे, पाळतीवर फिरणे (also fig.). P... शिकाराच्या लागावर फिरणे n, पाळतीवर फिरणे. [ON THE पाळतीवर.] Prow]ing 9. 1. शिकारीसाठी फिरणे. ximal (proks'i-mal) (L. proximus, nearest.] (a) (anal.) situated towards the centre of a body or of a point of attachment शरीराच्या मध्यरेषेच्या नवळ असणारा, मध्यरेषासमीपवर्ती, संनिकृष्ट. ximate (proks'i-māt ) [L. proximus •proximare, raw near.] next, nearest, immediate अगदी वळचा, लगतचा, लागलेला, लगत्याचा, संनिकृष्ट, सन्निहित, समीप. [P. CAUSE संनिकृष्ट कारण.] imately adv. अगदी जवळ, जवळ. Imityn. searnes8 जवळपणाm, लगतालगता m, P. Phon Proxiinalo (P! to dra जवत Prox'imately Prox'imity 46. __सांनिध्य . Proximo (por महिन्या Proxy (prot Imo (proks'-i-mo) [L.] of next month पुढच्या महिन्याचा; as, "The 3rd P." [ABBR. Prox.] *(proks'i) (Lit. 'the office of proourator,' 4 ob8. E. procuracy, from Procurator.] n. ncy of a substitute मखत्यारी प्रतिनिधित्व . - प्रतिनिधिद्वारा, प्रतिनिधीकडून, मुखत्यारामार्फत "इन. २a person authorized to act for another ager