पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

&c. ) खाली ठेवणे, (दुसन्याच्या) स्वाधीन करणे, सोडणे, टाकणे, देणे. ३ to affarm, to assert ( as a proposition) उपपादणे, उपपादन 1. करणे g. of o., विधान करणे, HİGO. 8 to delineate terzo. To L. hands on, to seixe पकडणे, धरणे, (वर) झडप घालणे. To L. hands or violent hands on one's self, to injure one's self (स्वतःला) इजा करून घेणे. २ (specif.) to commit suicide आत्महत्या करणे, हत्या करून घेणे, स्वतःचा जीव प्राण घेणे. To L. heads together, to consult together सहविचार करणे, मसलत-विचार करणे, चार डोकी एकत्र करणे. To L. hold of or on, to seize, to apprehend. पकडणे, धरणे. To L. in, to get in a supply of घेऊन ठेवणे, सांठवणे, जमविणे, (-चा) पुरवठा होणे in con., संचय करणे g.of o. To L. on, to inflict लगावणे, चढवणे, मारणे, तडकावणे, भडकावणे, चोपणे, चोप देणे. To L. off, to cast aside. बाजूस सारणे -ठेवणे -टाकणे. २to marke of (खुणा करून) निराळा काढणे. To L. one's self out to, to put forth one's best efforts for any thing झटून करणे, (ला, साठी) झटणे, बळ खर्चणे. Layer n. that 2uhiche lays (as hen etc.) अंडे घालणारा. २. a strateem थर m, पडदा m, स्तर m, 9795 f; ( detached ) TTf; (of earth and stones ) groft F. a shoot of a plant laid for growth झाडाचा फांटा m कोबm. Laying n. -act. ठेवणे, स्थापणे, घालणे , &c. रचणूक रचना, स्थापन . ना , न्यास m, निक्षेप m, योजणूक , योजना (of a charge) आरोपणे 1, आरोपण , आरोप m. (esp. in comp. as दोषारोप &c.); (out) मांडणे 2. &c. मांडणी, मांडणूक,मांड m, मांडवळ, मांडणा. वळ f. २ the act of laying eggs अंडी घालणे. (b) the period of laying eggs अंडी घालण्याचा समय _m. (c) the eggs laid अंडी 20. pl., वीण f (!). (d) _the first coat of plaster प्लास्टरचा पहिला हात m. Lazar ( la'zar)[ Fr. laxare-L. Laxaru8-Gr. Larai 108, the name of the beggar in Luke XVI. 20 Heb. Eleazar.]n. a poor and diseased person usually one afflicted with a loathsome disease, espec. a leper महारोगी, कुष्ठरोगी, (विशेषतः) रक्तपित्या, गलस्कुष्ठी, महाव्याधिप्रस्त. Lazar -house n. महारोगी. घर, महारोग्यांचे इस्पितळ , महाव्याधिस्थशाला. Lazar-like a. full of sores, leprous महाव्याधिग्रस्त, गलितकुष्ठ झालेला. Lazaretto (laz-a-reto), Lazaret (laz'a-ret ) [It. lazzeretto, Fr. lazaret. Seo Lazar. ] n. a public hospital for persons afected with contagious dis ease संसर्गजन्य रोगांनी ग्रस्त झालेल्या रोग्यांचे इस्पितळ ____n, संसर्गजन्यरोगिशालाf. Lazy ( lāʻzi ) [M. E. lasche-L. laxus, loose. ] a. averse to labour, idle, shirking work, inactive आळशी, धिमा, थंड, मंद, आंगजड, सुस्त, जड, पड्या, चुकारतव, कामचुकार, कामचुकाऊ. [ Some terms and phrases for a very lary person are साताळशी, सता.