पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/989

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

m. pl. P. GOVERNMENT प्रांतिक सरकार.] २ of the provinces राजधानीच्या बाहेरचा, प्रांतांतला, देशांतला. ३ (in manners, speech, ideas, tastes, &c.) राजधानीच्या बाहेरचा, खेड्यांतला, खेडवळ, ग्राम्य. P... (राजधानीच्या बाहेर) खेड्यांत राहणारा 19, niazom.Provin'cialism n. provincial manner, fashion, mode of thought, &c. gjaialas akain, प्रांतिक आचारविचार.२a word or phrase peculiar to a province (शब्दांचा)प्रांतिक प्रयोग m, प्रांतिक वाक्प्रचार m. ३ attachment to one's province rather than one's country giatia (as opposed to देशाभिमान.) ४ narrowness, liberality अनुदारता संकुचितपणा m. Provincialism, See under Provincial. | Provincialityn. (आचारविचारांची किंवा रीतरिवाजांची) प्रांतिकता,प्रांतभेद m. Provincially adv. प्रांतवारीने, प्रांतवार. Provision ( pro-vizh'un ) n. providing atas FTOT n, तयारी करणे , तयारी करून ठेवणे . २ prepari. tions, measures taleen तरतूद , तजवीज, बंदोबस्त m, तयारी, उपाय m, योजना.३ (pl.) 8spply of Jood अन्न, अन्नसामग्री, आटापाणी. [UNDRRSSCD P. शिधा m, आमान. Yacondition अट, कलम N, TA F. P. v. 6. to supply with necessaries अन्नाची बेगमी करणे, तरतूद करणे करून ठेवण, अन्नसामग्री पुरविणे. Provisional a. temporary तात्पुरता, कामचला गरजेपुरता. [P. COMMITTEE कामचलाऊ कमिटी .. JUDGMEN'T (कोर्टापुढे आलेल्या पुराव्यावरून दिलेला दिवाणा दाव्यांतील ) तात्पुरता निकाल m. अधिक पुरावा पुढे आला तर हा निकाल कोर्ट फिरवू शकतें. P. ORDER. तात्पुरता हुकूम m. Provisionally adv. (तात्पुरते) काम चालविण्याकरिता __ चालत्या कामाला धरून, चालत्या प्रसंगाला धरून. Provisionary a. · तात्पुरता, गरजेपुरता, कामचला. Proviso (pro-vi-zo) [ Sve Provide.] n. a condition (of an agreement) (करारांतील) अटf, शत, (दस्त वजांतील) शत, कलमn. Provisoes n. pt. | Provi'sory a. containing a proviso शर्त -अट अस: लेला, शर्तीचा, शर्तीच्या स्वरूपाचा: as, "A P.clause." २ temporary तात्पुरता, कामचलाऊ, चालचलाऊ चालचलाऊ व्यवस्थेचा. Provocation (prov-o-ka'shun) n. act. चिथवण " चेतवणे , चिथवणी , खिजावणे , खिजावणी " चिडवणे, चिडवणूक/.२ (law) चिथवणूक fi ash "Did it under P." ३ चिथवणकीचे कारण . Provocative a. tending to provocation उत्पन्न कर णारा, जागृत करणारा. २ intentionally irritating चिथवणारा, मुद्दाम चिडवणारा, खिजावणारा, चिडक. णीचा. P. (चीड) उत्पन्न करणारी गोष्ट f