पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/988

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्नास लावणे. To BE PROVIDED FOR अन्नास लागणे. To P. FOR ONE COMFORTABLY स्वास्थ्य करणे g. of o.] ४ to stipulate अट / कलम. घालणे; as, "The contract provides that the work be well done." Provided pa. t. P.pa. p. a. तजवीज करून ठेवलेला. २ दिलेला, पुरवलेला. Provid'ed conj. on the condition or understanding (या) अटीवर, समजुतीवर, समजुतीने. Providence (prov'i-dens ) n. ( etymologically ) preparation तरतूद . २ (a) prudence दूरदर्शिपणा m, दूरदृष्टि, दूरवर विचार m. (b) thrift काटकसर , मितव्यय m. ३ beneficent care of God (a) ईश्वरी योजना, ईश्वरनिर्मित योजना. (b) ईश्वरी कृपा. ४ a circumstance due directly to God ईश्वरी करणी/, ईश्वरी योजना f. ५ ( with capital P.) God ईश्वर m, विधि m, विधाता m, कर्ताकरविता. Provident a. having or showing foresight दूरदर्शी, दूरदृष्टि, दूरदृष्टीचा, दूरवर पाहणारा. २ careful for the future (वेळीच) सावध असणारा, (वेळींच -आगाऊ) तरसूद करून ठेवणारा, पूर्वव्यवस्था करणारा. (b) thrifty काटकसरी, मितव्ययी. [P. FUND वारसाकरितां (ठवलेला) फंड m, वारसनिधि m, पूर्वव्यवस्थानिधि m.] Providential a. of or by divine foresight ईश्वरी, ईश्वरनिर्मित, ईश्वरी योजनेचा, ईश्वरी करणीचा, ईश्वरी सूत्राचा, ईश्वरी सूत्राने होणारा-घडणारा.२ opportune, lucky नशिबाने झालेला, दैवाचा, नशिबाचा. Providentially adv. ईश्वरी योजनेने, ईश्वरी करणीने, ईश्वरी सूत्राने. Providently adi. दूरदर्शिपणाने, दूरदृष्टीनें, दूरवर विचाराने. Provider n. (आगाऊ) तरतूदई बगमी व्यवस्था करणारा -लावणारा -ठेवणारा m, (आगाऊ) योजना करून ठेवणारा. २ पुरवणारा m, पुरवठा करणारा m. [UNIVERSAL P. सर्व तन्हेचा माल ठेवणारा व्यापारी m.] Province ( prov'ins ) [Fr.-L. provincia, a province, -pro, before, for, and vincere, to conquer.] n. (Rom. Hist.) इटालीच्या बाहेरील रोमन गव्हर्नराच्या अंमलाखालील मुलूख m, प्रांत m, इलाखा m. २principal division of a kingdom (a) प्रांत m. (b) इलाखा m, सुभा m. ३ (Eccl.) a district under an archbishop or a metropolitan anafanya mat मेट्रापालिटन यांच्या अधिकाराचा मुलूख m -प्रांत. ४ sphere of action (कर्तव्याचा) प्रांत m, अधिकार m, faqa m; as, “This is not within my P." y a branch of learning शाखा , प्रांत m, विषय m, प्रकरण n; as, "In the P. of polite letters." Provinces n. pl. राजधानी खेरीज बाकीचा मुलूख १. Provincial a. प्रांतिक, प्रांताचा, प्रांतांतला, प्रांतस्थ. (b) इलाख्याचा, इलाख्यांतील. [P. CONFERENCE प्रांतिक सभा/.P. CONTRAOTS प्रांतिक (सरकारांशी केलेले) ठराव