पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/987

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(पुरामुळे ) वाढलेला, तुडुंबलेला, फुगलेला. [P. FLESH मुरदाड चामडी, मृतमांसांकुर m, भरणाऱ्या जखमेभोंवतालचें मेलेले मांस ..] Proud'ly adv. गर्वानें, मगरूरीने. २ अभिमानाने, अभि. मानपूर्वक, स्वाभिमानपूर्वक. ३ ऐटीने, बाणेदारपणाने. Provable a. सिद्ध करण्याजोगा, खरा स्थापित करतां येण्याजोगा सारखा. Prove ( prdov ) [ O. F. prover-L. Probare, to test.] vt. to demonstrate, to establish सिद्ध करणे, खरा करणे, सत्य करणे-करून देणे, सत्य करून दाखवणे, शाबित -स्थापित करणे, सप्रमाण करणे. २ ( archaic) to test कसास लावणे, पारखणे.३to take proof or impression of अफ काढणे घेणे. P. ७.. () to try पाहणे, तपासणे, पडताळणे. २ to turn out निघणे, होणे, निपजणे, उतरणे, ठरणे, दृष्टीस नजरेस येणे, दिसून येणे, आढळणे. Prov'ed part. P. pa. p. सिद्ध केलेला, खरा केलेला, स्थापित, खरा करून दिलेला, शाबित केलेला.२ कसास लावलेला, कसास उतरलेला.. Provedore, Proveditor, (prov'-dor, pro-ved'i-tor ) [Ib. proveditore, Port. provedor -L. providere, to ____provide.] n. (आगबोटींतील व लष्करांतील) मोदी m, प्रोव्हीडोर m. Provender (proven-der ) [M. E. provende -L. Prces benda, a daily allowance of food.] n. चारा m, वैरण, दाणाचारा m, चारादाणा m, घासपात m, चंदी f. [GREEN P. हिरवा चारा m, चार.f.] २.food fort ____ human beings (थट्टेनें) खुराक m, शिधा m, जेवण . Prover ( priov'ér ) . सिद्ध करणारा m, खरे करून दाखविणारा m, शाबित -स्थापित करणारा m. Proverb ( prov'erb ) [Fr. proverbe -L. proverbium pro, publicly, and verbum, a word.] n. an adage म्हण, नीति (as used in the Bible) f. [BOOK OR P.s नीति. बायबलमधील जुन्या करारांतील एका पुस्तकाचे नांव 'नीति' हे आहे.] Proverbial a. म्हणीचा, म्हणींतला, म्हणींत आलेला. २ ___that has become a proverb, notorious अहण झालेला, _ म्हण बनलेला, प्रसिद्ध. Proverbially adv. म्हणीत सांगितल्याप्रमाणे, सामा. न्यतः, Provide (pro-vīd' ) [L. pro, before, and videre, to see. Provide ह्याचा धात्वर्थ 'पुढच्या अडचणी आधी पाहणे,' 'दूरदर्शिपणाने वागणे' असा आहे. ] . . to procure or prepare beforehand (आगाऊ) तरतूद करणे, तयारी करणे करून ठेवणे, सिद्ध करून ठेवणे, तजवीज -योजना.f -उपाय m -बंदोबस्त करणे करून ठेवणे, बेगमी /-साहित्य करणे करून ठेवणे. २ to supply, to furnish पुरवणे, साहित्य -सामग्री करणे g. of o., (साहित्य .) देणे -घेणे -ठेवणे. ३ to make provision तरतूद करणे, सोय.f. करणे करून ठेवणे. [ To P. AGAINST ( आगाऊ ) तरतूद -व्यवस्था करणे. To P. FOR