पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/985

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Prothonotary, Proton'otary ( prô-thon'ő-tä-ri) (Gr. protos, first, and L. notarins, a short-band writer, a scribe.] 1. प्रोथोनोटरी m, हायकोर्टाच्या (विशेषतः मुंबई हायकोर्टाच्या) दिवाणी अव्वल शाखेचा (कामांची) अंमल बजावणी करणारा मुख्य अधिकारी m. हायकोटी संबंधी सर्व पत्रव्यवहार करणे, हकुमांवर व निवाड्यांवर सह्या करणे, जप्तीची वारंटे सोडणे, अव्वल शाखेकडील फिर्यादीतल्या व अपिलांतल्या अनामत रकमा ताब्यात घेणे, ही कामें या अधिका-याची असतात. तसेच त्याचे स्वतःचे, मास्तर व रजिष्ट्रार इन इक्वीटीचे, हिशोब व खर्चाच्या याद्या तपासण्याच्या कमिशनराचें, हायकोटाच्या शिरस्तेदाराचें, ऑफीशलअसायनीचे, नादारीचें, डेप्युटा शेरीफचें, आणि अव्वल शाखेकडच्या भाषांतरकारांच व दुभाषांचे, ही सर्व हपीसें प्रोथोनोटरीच्या अधिकारांत असतात. Protococcus ( pro-to-kok'-u8 ) [Gr. prolos, first, and Rokkos, a grain or seed.]n. मूलरूप भालजी (सूक्ष्मवन' स्पति) ही शेवाळीसारखी असते व कौलांवर व झाडांवर उगवते. Protococci s. pl. Protocol (pro'-to-kol) [Gr. prolos, first, and kolla, glue.] n. (सरकारी खलित्याचा, तहनाम्याचा किंवा इतर एखाद्या महत्वाच्या दस्तैवजाचा) अव्वल मसुदा "" मूळचा मसुदा m. २an official record दप्तरी ठेवलेला दाखला, स्थळप्रत.. Protophyte (prā'-to-fib) [Gr. Protos, first, phyton, a plant.] n. the first or lowest order of planus मूलरूप वनस्पतिवर्ग m. Protoplasin (proʻtő-plazm ) [Gr. prolos, first + plassein, to mould.] n. a semifluid, semitransparent colourless substance, consisting of oxyger, hydrogen, carbon and nitrogen, and forming physical basis of life in plants and animals जीवनरस m (shortened form of मलजीवनाधार रस: In our opinion, जीवनरस is a better term for Protoplasm than जीवनद्रव). Protoplast ss. the first created man मूलरूप मनुष्य प्रथम निर्माण केलेला मनुष्य m, आयमानव m.. original, model मूळ नमुना m, मूळ प्रत, मूळ .. umit or mass of protoplasm जीवनकण. Shorteus from जीवनरसकण. N. B.-In our word Nucleus, we have give. stagehut for Protoplasm, but on a second thought, the following Terminology seems better. Protoplasm -जीवनरस, Protoplast= जीवनकण. " these words ofta may be substituted for grante Prototype (pro'-to-tip) [Gr. protos, first, and Type.] nafirat or original model मूल प्रतिमा " मूलरूप, मूळ. २ (of a person) the first on omple प्रतिमा , भादर्श m. ३ (in general) . pattern, model, or standard नमुना m, प्रमाण .