पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/980

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Prosecuted pa. t. P. pa. p. पाठीस लागलेला, पिच्छा पुरवलेला.२ पुढे चालवलेला. ३ फिर्याद केलेला, खटला केलेला. Prosecuting pr. p. [P.POLICE INSPECTOR (सरकारतर्फे) खटले चालविणारा पोलिस इन्स्पेक्टर.] Prosecution n. पाठीस लागणे , पिच्छा पुरवणे १.२ पुढे चालवणे . ३ (सरकारने केलेला) अभियोग, खटला m. (b) फौजदारी खटला m, फिर्याद. ४ a person (or persons) Prosecuting at law फिर्यादीपक्ष m, फिर्यादी m. [P. WITNESSES फिर्यादीपक्षाचे साक्षीदार; specif. सरकारतर्फेचे साक्षीदार.] Prosecutor n. पाठीस लागणारा, पिच्छास बसणारा, etc. २ पुढे चालवणारा. ३ फिर्यादी, फिर्याद करणारा, खटला करणारा, अभियोगी. [PUBLIC P. फौजदारी (काम चालविणारा) सरकारी वकील m.] Prosecutrix n. fem. Proselyte ( pros'e-lit-) (Fr. -Gr. proselutos,-pros, to, erchomai, to come.] n. a convert ( to a religion, political party, &c.). धर्मांतर करणारा m, मतांतर करणारा m, पक्षांतर करणारा. Proselytism n. the practice of making concerts धर्मा तर करवण्याची चाल. Pros'elytise v. t. to convert gaat oraot. Prosenchyma (pros-en'ki-mā) [Gr. pros, toward+ egkhuma -egkheo, to pour in, -en, in, and kheo, to pour.] n. (bot.) तंतूइतक्या बारीक वाहिन्या उत्पक्ष करणाच्या दीर्घ पेशींचे जाल (धातु), तंतुपेशीमयधातु, तंतुजनकधातु, तंतुमयधातु, तंतुधातु N. B.-Parenchyma = मृदुपेशीमयधातु, मृदुधातु. Prosenchyma = तंतुजनकपेशीमय धातु, 'दीर्घधातु. Sclerenchy. ma = (कवचजनक) कठिनपेशीमय धातु, कठिन धातु. Collenchyma=श्लेष्मलपेशीमयधातु, श्लेष्मल धातु.. Prosodial, Prosod'ionl a. छंदःशास्त्रविषयक, छंदः शास्त्रासंबंधी, छंदशास्त्राचा. Prosodian, Prosodist n. an expert in prosody छंद: शास्त्रज्ञ, छंदशास्त्रवेत्ता. . Prosody (pros'o-di ) [Fr.-L. prosòdia, Gr. prosodia -pros, to, odē, a song.] n. the principles of verse making छंदःशास्त्र, छंदोविद्या Prospeot (pros'pekt ) (L. pro, forward, specere, to . look. धात्वर्थ-पुढे पाहणे.] n. a view दृष्टीखालचा प्रदेश m, दृष्टिविषय m, अग्विषय , दृष्टीचा अंमल m. २ espec• tation of future scent (पुढे अधिक चांगले होण्याची) पुढची आशा. ३रंग m, सुमार m, संभव , धोरणn. Prospect v. t. ( mining) to search for metals धातूच्या खाणी शोधणे. Prospecting pr.p. P. (मौल्यवान् ) धातूंच्या खाणी शोधून काढणे. Prospeo'tive a..(opposed to retrospective) lookina forewards पुढे पाहणारा..२ पुढे परिणाम करणारा, पुढे अंमल करणारा, पुढील काळाला लागूपडणारा. * antici. pated संभवनीय, भानुमानिक, भटकळीचा, अदमासाचा ।