पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/979

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

forward, rogare, to ask. ) v. t. to adjours (esp. Parliament ) राजाचे आज्ञेने पार्लमेंटची बैठक मोडणे. Prorogued' pa. t. & pa. p. Prorogʻuing pr. p. Prosakic,-al a. pertaining to prose गद्यरूप, गधात्मक, गद्यमय. २dull, uninteresting नीरस, शुष्क, रसहीन. Proscenium (pro-se'ni-um) [L.-Gr. proskenion -pro, before, and skēnē, the stage.] n. the front part of the stage पडद्याच्या पुढील रंगभूमीचा भाग m. Proscribe ( prô-skrib')[L. proscribere -pro, before, publicly, scribere, scriptuns, to write.] v. 6. to condemn as an ouslaw माणसांतुन उठवणे काढणे, or उठवून काढून लावणे, मृत्युपात्र करणे. (b) मरणाचे स्वाधीन करणे -हाती देणे. २to condemn and interdict वाईट अयोग्य -अपात्र दुष्ट ठरवून निषेध करणे. ३ to forbid मना करणे, सरकारजमा करणे. [To PROSCRIBE BOOKS पुस्तकें सरकारजमा करणे.] Proscribed' pa. t. P. pa. p. मृत्यूची शिक्षा झालेला. २ कायद्याने बहिष्कृत. ३ मना केलेला, सरकारजमा केलेला. Proscrip'tion n. a dooming to death or exile (a.) मरणाची शिक्षा करणे -सांगणे. (b) हद्दपार-बहिष्कृत करणे . २ she state of being proscribed, interdic. tion, cetter rejection, prohibition बहिष्कृतपणा m, निषेध m.३ बंदी, मनाई सरकारजमा करणे. Prose (proz) [Fr. -L. prosa -prorsus, straightforward.] n. the language of ordinary speech or writing Ty %. [P. AND VERSE Togel n. WRITER OF P. गद्यलेखक m, लेखक m.] P. a. consisting of prose गद्यात्मक, गद्यरूप, गद्य (a.). P... to write in pross गद्यांत लिहिणे, गयलेख लिहिणे. २ to write or talk in a dull commonplace manner gegte लावणे, चर्वितचर्वण 8. करणे, चर्पटपंजरी / लावणे, चघळ बोलणे. P. . t. to turn into prose गधरूप देणे, गद्य करणे. २ चहाट . लावणे, नीरस लेख m. लिहिणे. Prosector (prā-sek'tér) [L. prosector, an anatomist -pro, before, and secare, to cut.] n. (शारीरशास्त्र शिकविण्यासाठी अध्यापकाकरितां) प्रेतच्छेदन तयार करणारा कुशल शिष्य m, प्रेतच्छेदक शिष्य m. Prosecute (pros'ê-kūt) [L. prosequi -pro, on wards, sequi, secutus, to follow.) v. t. to follow up पाठीस लागणे 9.of ०., पाठ-पिच्छा m. घेणें-धरणे पावणे g. of 0., पिच्छास बसणे लागणे -असणे g.of 0.; as, "To P. & scheme." R to proceed with (a business ) पुढे चालवणे, वाहणे, हांकणे. [To P. TO A SUCORSSFUL OLOSE शेवटास नेणे, पार पाडणे, निभावणे, निभाव m -निभावणी / निभावणूक f. करणे 9. of o.] ३ to sus at law (फौजदारी) फिर्याद करणे with घर of o., खटला m. करणे, फौजदारी करणे, फौजदारी खटला करणे, फौजदारीत फिर्याद करणे. ४ (बहल) कोटीत दावा लावणे; as, "To P. a olaim." "