पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/977

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

of R Proportionable a. प्रमाण बसविण्याजोगा. २ having the parts in right relation प्रमाणांत असलेला, प्रमाणाचा, प्रमाणांकित, प्रमाणशुद्ध. Proportional a. प्रमाणांत असलेला, प्रमाणाचा, प्रमाण शुद्ध. २ (math.) प्रमाणाचा, प्रमाणात्मक. P. n. (math.) प्रमाणपद, अनुपातपद. [ FOURTEP. प्रमाणचतुर्थपद 8. MEAN P. प्रमाणमध्यमपद THIRD P. प्रमाणतृतीयपद ..] Proportionally adv. प्रमाणाने, प्रमाणांत. Proportionate a. प्रमाणांत असणारा, प्रमाणाचा, प्रमाण शुद्ध, प्रमाणांकित. P. . . () प्रमाण ठेवणे, प्रमाणांत ठेवणे, मेळ बसविणे. Proportionated par . & pa. p. Propor'tionating pr. p. Propor'tioned pa. t. & pa. p. (of Proportion ) प्रमाणांत मांडलेला, प्रमाणांत ठेवलेला. Proposal ( pro-po'-zal) (L. pro, forth, and ponere, to place.] n. the act of proposing something सुच. वणे , सुचना करणे , पुढे मांडणे, (विषय) काढणे १०.२ 8ometling proposed सूचना, पुढे मांडलेली गोष्ट f-विषय m, योजना f.offer of marriags लग्नाचे बोलणे. ४ conditions offered सुचविलेल्या अटी. pl., शर्ती f.pl. ५(Insurance ) (विमा उतरण्याचा) सूचनाअर्ज m, अर्ज.. Propose (pro-poz') [L. Pro, before, and poser, to place.) v. t. to poco forward for consideration (विचाराकरितां) पुढे मांडणे, पुढे काढणे -ठेवणे, सुचविणे, उपस्थित करणे. २ to set up as an aim (उदिष्ट म्हणून) योजणे, पुढे मांडणे, मनांत धरणे -ठेवणे; as, " The object I P. to myself." ३ to nominate (a person) as a member of a society सुचविणे, पुढे करणे. ४ to offer (a person's health) for toast (आरोग्य. चिंतनाकरिता एखाद्याच्या नांवाचा) उल्लेख करणे. ५० make offer of. marriage लमाचे बोलणे करणे -लावणे, (लग्नाचा हेतु) कळविणे, (हेतु) सुचविणे.६ to put for. ward as a plan (बेत) सुचविणे, (आपला) विचार कळविणे -सांगणे; us, "We propose a change." ७ to intend योजणे, बेत करणे, ठरवणे; as, "Man proposes and God disposes." Proposition. (prop-ā-zi'-shun) [ See Proposo.] %. a statement, an assertion विधान , सिद्धान्त m. २ (logic) qfasilf, g197 n. (CATEGORICAL OF SIMPLE P.केवलवाक्य . CONJUNCTIVE P. संकेतवाक्य n. Dis. JUNCTIVE P. पक्षांतरवाक्य. INDEFINITE P. अनिश्चित वाक्य . HYPOTHETICAL P. सापेक्ष वाक्य . AN AFFIRMATIVE P. forach gler . A NEGATIVE P. निषेधक वाक्य n. A REAL P. बोधक वाक्य . A VERBAL P. शाब्दिक वाक्य १. IMPORT OF A P. वाक्याचा आशय.J .३ (math.) सिद्धान्त m. ४ a proposal ठराव , - सूचना, योजना Proposi'tional a. pertaining to, or of the nature of