पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/966

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

CAL P. गणितश्रेढी f. GEOMETRICAL P. भूमितिश्रेढी. HARMONIC P. गायनात्मकश्रेढी, हरात्मक श्रेढी.] ४ (mus.) आवाजाचा चढउतार m, स्वरश्रेढी, आरोहावरोह m. Progressional a. प्रगतिविषयक. २ tending to, or capable of, progress प्रागतिक, प्रगतिक्षम. ३ श्रेढीचा. Progress ionist १७. जीवांची सदोदित उन्नति होत असते ___ असे मानणारा , उन्नतिवादी. Progres'sive a. moving forward, proceeding onward पुढे जाणारा, पुढे वालणारा, पुढे पाऊल टाकणारा, प्रागतिक. २ increasing वर्धमान, अधिकाधिक होत जाणारा, क्रमिक, आनुक्रमिक. [P. EXERCISES क्रमिक पाठ m. pl.] ३ improving सुधारणारा, प्रागतिक, वाढता, वाढते दशेचा, चढत्या कळेचा. Progressively adv. प्रगती च्या धोरणाने. Prohibit (pro-hib'it) [L. prohibere, prohibitum -pro, before, and habere, to interdict. ) v. t. to forbid by authorily, to interdict (कायद्याने) मनाई किरणें, बंदी.-निषेध m. करणे g.of o., हरकत. करणे -घेणे. २to hinder, to debar', to prevent (-ला) अडथळा m -अटकाव m -प्रतिबंध m. करणे, बंद करणे. Prohibited pa. t. P. pa. p. निषिद्ध, मनाई केलेला. Frohibiter ११. बंदी/ मनाई करणारा m. २ अडथळा ___ अटकाव &c. करणारा m. Prohibition n. the act. बंदी/-अडथळा m •&c. करणे .. २ an interdict (कायद्याने केलेली) बंदी, (कायदेशीर) मनाई.f. ३ बंदीचा कायदा m हुकूम m. .... Prohibi'tionist n. one who favours prohibitory duties on foreign goods in conmcrce queait मालावर जबर जकात बसवावी अशा मताचा मनुष्य m, प्रतिबंधवादी. २ one who favours the prohibition of the sale of alcoholic liquors as beverages मद्यविक्रयप्रतिबंधवादी m, मद्यप्रतिबंधवादी m. Prohib'itive, Prohib'itory a. tending to forbid or prohibit, implying prohibition मनाईचा, मनाई करणारा, निषेधाचा, निषेध करणारा, निषेधक. [ PROHIBITIVE PRICES मनाईच्या भारी किंमती.] २ (pol. 800.) जबर, भारी, प्रतिबंधक. [ P. TARIFF प्रतिबंधक जकात, प्रतिबंधक तारीफ.] Eroject ( projekt) [ L. Pro, Sk. प्र, before, and Jacere, to throw. धात्वर्थ पुढे टाकणे किंवा फेंकणे असा आहे. ] 1. a scheme, a design योजना f, कल्पना f; बेत m, युक्ति, तजवीज f.२a plan (काल्पनिक) नकाशा m, प्लान m. ३ an idle scheme अशक्य -अव्यव. हार्य कल्पना किंवा योजना, लचांड , झेंगट १. P. ५. t. to plan, to contrive (-ची) योजना ठरवणे, योजना करणे काढणे, युक्ति योजणे काढणे -पुढे मांडणे. २(चा) प्लान-नकाशा काढणे. ३ (वस्तू ) फेंकणे, प्रक्षेप करणे. ४ (chem.) to cast (into or on) टाकणे, घालणे. y lo cause to fall on a surface ( argitarat 75127) पाडणे, प्रक्षेपणे. ६ (phil.) to cause (an idea) to carse shape विक्षेप करणे, प्रक्षेप करणे, मूर्त स्वरूप देणे. - - -