पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धर्मविहित. [ L. AGE ( कायद्याने ठरविलेलें ) सज्ञानपणाचे 24 n.) constituted or authorised by law, rightful कायदेशीर, कायद्याने सांगितलेला, कायद्याने ठरविलेला दिलेला -मिळालेला, खराखुरा, वास्तविक, योग्य, न्याय्य, वाजवी, सरळ, उजू, हक्काचा, हक्कशीर, न्यायाचा, सत्तेचा, सत्याचा, धर्माचा, यथायोग्य, यथान्याय. (D) not forbidden, not wrong अनिषिद्ध, निर्बाध, अप्रतिकारित, बिनठपक्याचा. Lawfully adv. कायदेशीर रीतीने, कायद्याप्रमाणे. २ निर्बाध रीतीने, निर्बाधपणाने, यथायोग्य. Lawfulness n. कायदेशीरपणा m, २ अनिषिद्धत्व , निर्बाधपणा , निदोपता./, निर्दोषत्व ५. Law-giver, Lal -maker m. a legislatur कायदे करणारा, विधिस्थापक स्मृतिकार, न्यायप्रवर्तक. Lasy-giving a. कायदेकानू करणारा. Law'ing a'. n. litigation व्यवहार , कोर्टात जाणं, कोडताची पायरी चढणे . Lavless a. contrary io law ( said of things ) #142tit, बेकायदा, बेकायद्याचा, कायद्याविरुद्ध, कायद्याचे उलट, गैरशिस्त, गैरवाजवी, पुंडाईचा, बंडाळीचा; as, "L. claim." Runrestrained by law of morality or of society ( said of persons) बेकैद, बेलगाम, बेशिस्त, पुंड, बंडाळीखोर, टोंग, बेकायदा वर्तन ठेवणारा करणारा, अधर्मी, अनाचारी, दुराचारी, आचार-भ्रष्ट-हीन, अनर्गल. z not subject to the law of nature, uncontrolled दुर्निवार, अनावर, निरंकुश, स्वेच्छाचारी, स्वेच्छावर्ती. Law lessly adv. बेकायदा. Lavlessness n. बेकायदेशीरपणा m, गैरशिस्तपणा m, अन्याय m. २ licentions conduct बंडाळी , पुंडाळी /, पुंडाई , टोंगाई , दांडगाई, दंगा m. (b) स्वेच्छाचार m, अनावरपणा m, अत्याचार. Lawmaker' . Same as Lawgiver. Law'-monger 9. one who practises law as if it were a trade बगल्या वकील, भोंदू वकील m, लटपट्या वकील m. Law'-point n. कायद्याचा मुद्दा m. Law'-suit n. an action at lav खटला m, मुकदमा m, व्यवहार m (Sk.), वाद m, कार्य (Sk.), खटले १. Lawyer n. कायदेपंडित m, कायद्यांत निम्गात -वाकबगार मनुष्य m, न्यायशास्त्रज्ञ. २a practitioner in the law (बरिस्टर, सॉलिसिटर, इ. अदालतींचा "अदालतीतला -अदालती) वकील m. Lawn (lawn) (Prob. Fr. linon, modified perh. by confusion with L. lana, wool. ] 12, a sort of _five line or cambric सणाचे उंची कापड १, लॉन . Lawn ( lawn ) [ I. E. laund from Gier. land (see Land), or fronn Bret. lann. ] n. an open space between twoods रानांतील-झाडीतील बखळ , सपाटी , रानमैदान , रानांतील पटांगण n. २ a space of ground covered with grass kept closely mown, generally in front of or around a house (घरासमो. रील -घराभोवतालचे भुईसपाट कापलेल्या) गवताचे पटांगण . [L.-TENNIS कॉन्टेनिसचा खेळ m, झलचेंडूचा खेळ m.] Lawn'y c. (गवताचे) मैदान असलेला, मैदाने असलेला, मैदानासारखा, उघडा.