पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/958

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

use ) the governor of an important part of the British Empire (ब्रिटिश साम्राज्यांतील एखाद्या महत्वाच्या प्रांताचा) गव्हर्नर m, प्रोकौन्सल m. Procrastinate (pro-kras'tināt) [L. pro, off, & krastinus, pertaining to tomorrow.] v. t. saiat टाकणे, लांबणीवर ढकलणे, लांबणीवर -पुढे ढकलणे, उशीर m -विलंब m -दिरिंग m. लावणे करणे, खोळंबवून थांबवून धरणे, मुदतीवर ठेवणे -टाकणे, चालढकल करणे, वेळ लावणे, ढकलणे, (उद्यांवर ) लोटणे, दिवसगतीवर लोटणे ढकलणे; as, " To P. repentance." P... आळसाखाली जाणे -नेणे -घालविणे, विलंब m -उशीर लावणे, वेळ लावणे, आजउद्यां -आजकाल करणे, ढकलाढकल/-लोटालोटी -ढकलपट्टी f -अळंटलं -टाळाटाळ 1. करणे; as, “I P. more than I did twenty years ago." Procras'tinated pr. t. di pa. 2. Procras'tinating pr. p. Procrastination n. आजउद्यां ॥, आजकाल n, विलंब m, उशीर m, ढकलाढकल/, चालढकल/, ढकलपट्टी , लोटालोटी, अळंटळं |, टाळाटाळ , टाळाटाळी, टालमटोला m, चेंगटाई f. [P. IS THE THIEF OF TIME चालढकलीच्या संवयीने कालाचा अपव्यय होतो. ] Procrastinator 28. चेंगट, आजउद्या करणारा, ढकलाढकल करणारा, दीर्घसूत्री. Procrastinatory a. कालक्षेपाचा, चेंगटपणाचा, चालढकलीचा. २ चेंगट, चेंगठ्या. Procrastination, Procrastinator, See under Pro crastinate. Procreate ( proʻkre-āt ) [L. procreare, -atum, -pro, forth, creare, to produce.] 2. t. to bring into be. ing to produce उत्पन्न करणे, उत्पादणे. (8) जन्म देणे, जन्मास आणणे, जन्माला घालणे, पैदा करणे, जनन प्रजनन १०. करणे, उत्पत्ति करणे g. of o., विस्तार करणे वाढवणे. Pro'creant a. (Shalees.) producture, fruitful प्रजोत्पादक, जनक, फलदायी. P. 2. जनक, जन्मदाता , उत्पत्तिकर्ता m, जन्मास आणणारा, जन्माला घालणारा, जन्म देणारा. Pro'created ra. t. P. pa. p. उत्पन्न केलेला. (b) जनित, प्रजनित. Pro'. creating pr. p. Procreation n. ( act.) उत्पन्न करणे n, जनन , उत्पादन १. २-state प्रजोत्पत्ति, उत्पत्ति , THIETIERT 1. Pro'creative a. able to reproduce प्रजोत्पादनक्षम, प्रजननशक्तीचा, प्रजननशक्तिक, प्रजननशक्तियुक्त -विशिष्ट संपन्न, फलदायी. [P. TENDENCY प्रजोत्पादनाची इच्छा , प्रजननात्मक इच्छा/ -प्रवृत्ति J.] Pro'creativeness N. प्रजोत्पादकत्व , प्रजननशक्ति Jजननशक्ति f, उत्पादनशक्ति f. Pro'creator १. a Degeller, a father' उत्पन्न करणारा m, उत्पादक m, जनक , जन्म देणारा m, जनिता m, जननकर्ता m. Procreation, Procreative, . See under Procreate. Procrustean (pro-krus'te-an) [Gr. prokroustes, (lit.)." the stretcher," from Procrustes, a fabled robber of ancient Greece, who stretched or cut Procreator',