पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/954

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Prize-fight n. a boxing match for a wager aiqatë मुष्टियुद्ध १. Prize-fighter n. धंदेवाला मुष्टियोद्धा m. Prize-fighting . मुष्टियुद्धाचा धंदा करणे. Prize-list n. बक्षिसे मिळविलेल्यांची यादी. Prize-man n. बक्षीस मिळविलेला मनुष्य , प्राइझमन. Frize money १. लढाईत पकडलेलें जहाज विकून येणारी किमत /. ही पकडणारांना त्यांच्या दर्जाप्रमाणे वांटण्यांत येते. Trize-ring . मुष्टियद्धाचे (खेळ खेळण्याच) रंगण १. २ (collectively) professional boxers धंदेवाले मुष्टियोद्धे. Pro and con ( generally used as pl. pros and cons ) reasons for and against साधकबाधक कारणे, अनुकूल व प्रतिकूल कारणे 2. pl., दोन्ही बाजूंच्या तक्रारी, उलट सुलट प्रमाणे. In this phrase pro may be rendered by भावकोटी, विधिपक्ष M, विधिकोटीf, & con by अभावकोटी, निषेधपक्ष m, निषेधकोटी/. Probability, See Under Probable. Probable ( prob'a-bl ) Fr: -L. probabilis -L. probare, to prove.] a. likely to be true or happen संभवनीय, संभाव्य, होण्यासारखा, घडण्यासारखा -जोगा जोगता (used with verb indicated ; as, व्हायाजोगा, घडण्याजोगा). [To BE P. संभवनीय असणे, सभवणे. ] २ 8upporting, but not demonstrating सभव दाखविणारा, संभवदर्शक, संभव सुचविणारा, सभवसूचक; as, " P. evidence ; P. presumption." Probability n. likelihood संभव m, संभवनीयता " संभाव्यता f. [IN ALL P. बहुतकरून, हजार हिश्शांनी.] २ ( math. ) संभव m. ३ that which is or appear's probable संभवनीय गोष्ट f, संभाव्य गोष्ट, संभवण्याजोगी गोष्ट f, रंग m. Probably .. बहुतकरून, फारकरून, अधिककरून, हजार वांट्यांनी, प्रायः. Trobang (pro'bang ) [ L. probare, to try.] (med.) वासनलिकेत किंवा अन्ननलिकेंत घालण्याची बारीक सळई किंवा तार; अन्ननलिकेतला पदार्थ पोटांत खाली उतरवण्याचे शस्त्र. Frobate (pro'-bat) [L. probalum, proved. या शब्दाचा मूलार्थ शाबिती, पुरावा असा होता.]n. the Official proving of a will (कोर्टापुढे केलेली) मृत्यु पत्राची शाबिती/.२a verified copy of a will witle a certificate as handed to executors gitara दाखला m, वारससर्टिफिकेट, प्रोबेट , मृत्युपत्र शाबित होऊन त्याची वारसास कोर्टाच्या शिक्यानिशी वारसपत्रा बरोबर मिळालेली प्रत, वारसपत्र .. bation ( prô-bā'-shun) [Fr. -L. probare, to try to examine. या शब्दाचा धात्वर्थ सिद्ध किंवा शाबित करण असा आहे.1. examination, trial (पसंत कारता) काम करणे, उमेदवारी करणे. (b) पसंती/ लाटी, परीक्षा.. २ period of trial (पसंतीवर, काम करण्याची मुदत , पसंतवारीची मुदत f, परीक्षा Probat