पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/953

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[P. PERSON मानकरी, हक्कदार. P. COMMUNICATION बिनजबाबदारीची बिनधोक्याची माहिती f. P. DEBTS नादाराच्या व मयताच्या मिळकतींतून प्रथमतः फेडावे लागणारें कर्ज, अग्रऋण.] Privily adv. Becretly चोरून, गुपचुप, गुपचुपीने. Priv'ity 12. knowledge implying consent sharect with another of something private iar sjafa, आंतली संमति, आंतून माहिती/. २ (pl.) Prirata or secret parts उपस्थn, m, गुह्य , गुह्यांग , गुप्तांग , गुह्यस्थान १, गुह्यस्थल, गुप्तेंद्रिय , अंग pop. आंग ०, काया, शरीर , नागवें 8. [CLOTH TO COVER THE P. लंगोटा m, dim. लंगोटी), कौपीन , n.] ३ (law) (एखाद्या व्यवहाराशी अगर मिळकतीशी असलेला) दोन माणसांचा परस्परसंबंध m. Privy (priv'i ) [Fr. prive. See Private.] a. private खासगी, खानगी, खानगीचा, स्वतःचा, खासगत, खुदानसबतीचा. [ PRIVY PURSE, private income खासगी मिळकत f. KING's P. PURSE, the income at the king': disposal for private use 717127 gagaf f, राजाचा खानगी खजिना, राजाच्या खानगी खर्चासाठी तोडून दिलेलें उत्पन्न १. P. SEAL, the king's seal attached to grants, charter's, etc. राजाचा खासगी मोर्तब m -शिका. २ retired, secluded एकांताचा, एकीकडचा, एकांतवासाचा. ३ secret गुपचुपीचा. ४ (with to) having a knowledge of a secret affair zala da stiglar माहितगार -वाकबगार, आंतून माहितगार, आंतून सामील. ५ ( of a council, counsellor) एकांताचा, एकांत करण्याचा, खलबताचा, मसलतीचा. [ PRIVY COURCH (इंग्लंडच्या राजाचें स्वयंनियुक्त) खुदनिसबतीचे मंत्रिमंडळ. F. COUNCILLORS खुदनिसबतीचे (मंत्रिमंडळाचे) मंत्री m. .] Privy m. a house of convenience शेतखाना m, पायखाना m, तारतखाना, तारदखाना m, शौचकूप m, संडास " Prize (prīz) [Fr. -L. prehendere, to seize.] 16. something gained by merit, exertion or conduct बक्षीस , पारितोषिक , इनाम . २ money won in a lottery लॉटरीत मिळालेला पैसा m, बक्षीस , सोडत.. (as त्याच्या नांवाने सोडत आली). ३ the property 0 can enemy taken in war (विशेषतः जहाजे वगरे) लूट, लढाईत धरलेला माल m, युद्धसंपादित धन . Prize ( priz) [Fr. priser, -L. pretium, price. ] v. t: _to estimate the price of किंमत f -मोल १. करण ठरविणे. २ to esteem highly मानणे, मोजणे, लेखण, उत्कृष्ट चांगला -उत्तम समजणे -मानणे, सोन्याचा लाख्या समजणे -मानणे. Prized pa. t. and pa. p. Prize, Prise (priz) [Fr. prise, a hold.] n. a lever कांटा m, जाड सळई, दांडा m. २the hold of a lever दांड्याची मुठ f. P. v.t. to force : open उघडणे. Prized, Prised pa. t. & pa. p. Prizing or Pri'sing pr. p. Prize-court n. (लढाईत धरलेल्या) शत्रूच्या जहाजासंबंधाने निर्णय देणारे कोर्द.