पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/952

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ळणाचा, गैरराबत्याचा, एकांतवासाचा, विविक्त, चोर (in comp. as, चोरवाट, चोरखिडकी, etc.). [IN P. एकांतीं, गुप्तपणे, पडद्यांत. P. PARTS गुह्यांग n.] २ belonging to, or concerning, some particular person or persons खासगी, खास, खासगत, खासगीचा, खुद, खुदनिसबतीचा, व्यक्तीचा, वैयक्तिक. [P. PROPERTY खासगी f, खासगीची मालमत्ता -इस्टेट f.] ३ not public, or Publicly knoun खासगी, एकांताचा, गुप्तपणाचा, गुप्त, पडद्यांतला, पडद्याचा, पडदपोशीचा, जाहीर न झालेला, चोरटा. ४ unofficial बिनसरकारी, खासगी, खासगत, खासगत नात्याचा, खासगी नात्याचा, खासगत संबंधाचा, घरगुती, घरगुती नात्याचा. ५ not holding public office खासगी पेशाचा, स्वतंत्र धंद्याचा. [A P. PERSON स्वतंत्र धंद्याचा मनुष्य m.] P.. a common soldier लष्करी शिपाई m, सोजीर m, बिनसनदी अधिकाज्याच्या खालच्या दर्जाचा सोजीर m. Privateer' n. an armed vessel belonging to one or more private individuals and licensed by the State (during war time ) to plunder the enemy's _ships खासगी लढाऊ जहाज , प्रायव्हेटीयर . Privateering १. प्रायव्हेटीयरमध्ये बसून सफर करणे .. Privateers'-man n. प्रायव्हेटीयर जहाजावरील खलाशीm. Privately adv. personally खासगी रीतीने, व्यक्तिशः, खुद, खुदजातीने. २ 8ecretly एकांती, गुप्तपणे, पडद्यांत. ३ खासगत नात्याने, घरगुती नात्याने. Privation (pri-va'shun) [L. privarre, to deprive.] n. lack of things necessary or comfort for health उपासमार , अन्नवस्त्राचे हाल m. pl., अन्नवस्त्राचा तोटा m, तहानभूक , अन्नपाणी न मिळणे. [To ENDURE P.s उपासमार काढणे.] २ क्षय m, लोप m. ३ (logic) (गुणधर्माचा) अभाव m, राहित्य . Privative a. causing privation लोपकारक. २ con sisting in the absence of something अभावदर्शक, 'अभावसूचक, अभावात्मक. P. n. ( logic) अभावदर्शक पद . २ (gram.) नपद , नपद , अभावदर्शक किंवा नकारार्थी उपसर्गm. Privilege (priv'i-lej) [Fr. -L. Privilegium -privus, private,+ lea, a law.] 9. a peculiar right, advantage or benefit विशेष हक्कm, वैयक्तिक हक्क m, व्यक्तिगत हक्क m, विशेषाधिकार. [ P. OF PARLIAM ENT (पार्लमेंटच्या सभासदांना असणारे) विशेष हक्क m. pl. TO PLEAD P., (in law) to allege privilege belonging to oneself, or one's order हक्क सांगणे. BREACH OF P. an interference with, or a trespassing upon the rights & privileges of one body ( esp. a legislative body ) by other's दुसऱ्याच्या हक्कांत ढवळाढवळ करणे.] P. 9. t. to bestors a privilege on वैयक्तिक हक विशेषाधिकार देणे. २ to have, or exercise, aprivilege विशेष हक्क असणे, विशेष हक्काची अंमलबजावणी करणे. Privileged pa. t. P. pa. p. विशेष हक दिलेला, हक्कदार केलेला. विशेषाधिकारविशिष्ट.