पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/948

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Primipara ( pri-mip'a-ra ) [ L. primus, first, & parere, to bring forth.] n. पहिलटकरीण, प्रथमच बाळंत होणारी स्त्री. Primitive ( prim'i-tiv ) [Tr. -I. primus, first. ] a. of early times आदिकालिक, पहिला, प्रथमचा, मूळचा, प्राथमिक, अव्वल, पहिले काळाचा, आयकालिक, प्रथमकालिक, मुळांत सुरवातीस आरंभी असणारा. २ old fashioned आयपद्धतीचा, प्राचीन पद्धतीचा, पहिले चालीचा, पहिले काळचे चालीचा, आद्यकालानुयायी, प्रथमकालानुयायी. ३ simple and unartificial साधा, अकृत्रिम, निर्व्याज. [P. MANNERS मुळच्या साध्या चालीरिती f.pl. P. SIMPLIOITY मुळचा साधेपणा m.] ४ (of words) underived सिद्ध, पहिल्यारूपाचा, आदिस्वरूपाचा, मूळचा, मूलिन, असाधित. ५ (of colours and rocks) प्राथमिक. Primitively adv. पहिला, प्रथम, मुळी. २ पहिले चालीने, पहिले चालीप्रमाणे. ३ आयकालानुसार, आयकालानुरूप. Prin'itiveness n. अव्वलंपणाm,प्राथमिकरव, आघकालिकत्व १.२पहिली चाल, आधकालानुयायिता, आद्यकालानुसारिता. N. B. See N. B. under Primary. Primogenitor ( pri-mo-jen'-i tur ) [Fr., -L. primus, first, + genus, race, birth.] n. the original father or begetter of a race or family मूळपुरुष m, आधपुरुष m, आधजनक m, आदिपिता m; (b) a forefather पूर्वज, वाडवडील. Primogen'iture n. the state of being the eldest born of a family asiasपणा m, ज्येष्ठपणा m, ज्येष्ठत्व ?, अग्रजस्व . २ the law, right, or custom by which the eldest son is Successor to an estate फक्त वडील मुलासच बापाची मालमत्ता मिळावी असा कायदा m, ज्येष्ठपणाचा कायदा, ज्येष्ठपणाचा.वारसा हक. Primogen'itureshipn. ज्येष्ठपणाचे हक्क m. pb. Primordial ( pri-mor'di-al) [Fr. -L. primus, first, and ordo, order.] a. first in order प्रथमस्थितीतला, (उत्क्रांतीच्या) पहिल्या अवस्थेतला, आद्यावस्थास्वरूपी, प्रथमस्थितिगत. [P. CELL आधपेशी. P. LEAF आधपर्ण. P. UTBIOLE आधत्वचा f] २ original प्रथम, आध, पहिल्या पासोनचा, मूळचा. N. B. See N. B. under Primary. Primordium. मूळ Primrose ( prim'roz ) [O. Fr. primerole -L. L. primula, a primrose - L. primus, first.]”. fratrem नांवाचे फूल. Prinum Mobilo [ L. Lit. 'the first moving thing.') 1. the outermost sphere प्रवहगोल m, सर्व गोलांच्या बाहेरचा (कल्पित) गोल m. ह्या गोलाने आंतील इतर गोलांना गति मिळते, असें मध्ययुगीन कालांतील ज्योतिविदांचे मत होते. २ (fig.) prime source of motion or action आद्यप्रवर्तक कारण , कारण , (गति देणारे किंवा हालचाल उत्पन्न करणार) आय कारण