पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/938

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

to take.] v. t. to take as true without examination or proof, to take for granted, to suppose (प्रमाणावांचून) गृहीत धरणे, (चौकशीवांचून -पुराव्यावांचून) गृहीत घेणे ग्रहण करणे, (खरा) मानणे, खरा धरून चालणे, खरा कल्पिणे, सत्यवत् मानणे, कल्पना f अनुमान -तर्क m. करणे g. of o., अटकळ f. बांधणे g. of o. P. v. z. to believe by anticipation, to infer गृहीत घेणे -धरणे, तीने तर्क करून or बांधून चालणे. i to venture beyond license, to act forwardly, to take liberties (often with on or upon) अतिक्रम करणे, आगळीक / धिटाई -धाष्टयं -निर्भिडपणा m. करणे, (वाजवीहून) जास्त सवलत घेणे, डोईवर -डोक्यावर बसणे -चढणे; as,"Do not P. too much upon my love."३to be overconfident पोकळ अवसान -उमेद.धरणें-भरणे. Presum'edly adv. by presumption अटकळीने. Presumer 3. गृहीत धरणारा m, अनुमान करणारा, तर्क करणारा m. २ (also) an arrogant person प्रौढी -शेखी -तोरा -अभिमान &c. मिरविणारा मनुष्य m, घमेंडखोर m, शुष्काभिमानी m. Presum'ing pr. p. & v. n. Presum’ingly adv. confidently पोकळ अवसान धरून. २ arrogantly आढ्यतेने, प्रौढीने, शेखीनें, तोयाने, घमेंडीत, घमेंडीखाली, वृथाभिमानाने, &c. Presumption n. belief upon incomplete proof, supposition (प्रमाणावांचून) गृहीत घेणें ॥ -धरणे , अटकळ f, अनुमान, तर्क m, कल्पना , अंदाज m. ? strong probability, reasonable supposition (बहुतांशी असलेला) संभव m, संभाव्यता f. ३ that which is assumed or believed to be true Tata (घेतलेली ) गोष्ट, सत्यवत् मानलेली गोष्ट f. ४ forward conduct धिटाई, दांडगाई 1, मर्यादातिक्रमण १, अतिक्रम m, धाष्टय १. ५ arrogance, effrontery पोकळ अभिमान, वृथा -शुष्क अभिमान m, अहंकार, आढ्यता, प्रौढी, शेखी, तोरा m, डौल m, घमेंड..६ Overconfidence पोकळ अवसान, रितें अवसान । -उमेद J.७ (laru) assuming the truth of certain facts from circumstantial evidence अनुमान, संभव m. Presump'tive a. grounded on probable evidence, based on presumption अनुमानाचा, (प्रमाणावांचून) गृहीत घेतलेला, अंदाजी, अंदाजाचा, अटकळीचा, तकोचा, आनुमानिक, संभवनीय. [P. evidence आनु मानिक-अनुमेय पुरावा. P. TITLE आनुमानिक मालकी..] Fresumptively adv. अंदाजावरून, संभवदृष्टया.. Presumptuous a. full of presumption, bold and confident, arrogant, insolent घमेंडखोर, वृथाभिमानी, पाकळ घमेंड असलेला, मगरूर, दिमाखी.२.forended on presumption अभिमानमूलक, अभिमानाचा, शुष्काभि नाचा, पोकळ उमेदीचा -अवसानाचा.३ wilful, done in rash confidence or in violation of known duty पहन केलेला, हटकून-मुदाम-बळेंच -जाणूनबुजून केलेला.