पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/936

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

to drive with violence, to play hard ( as a horse ) दामटणे, दामटवणे, दपटणे, दामटाm -घामटाm. काढणे g. of o. ११ to crowd दाटी गर्दी करणे. P. ५.. to exert pressure giqüi. 3 to push, crowd, or murge with steady force दाटी करणे, लोटणे, दाटी करून येणे-जाणे, खेटणे, चेपm -चेपाचेप चेपारा m. करणे. ३ to move on with urging and crowding पुढे जाणे चालणें, रेटून -रेटत जाणे चालणे, चालत्या पावली -न विसंबतां जाणे -चालणे. ४ to exert a strong or com. pelling influence गळ घालणे. P. n. an apparatus or machine for squeezing bodies çiquiä ja 90, दाबून बांधण्याचे यंत्र , दाब m. (b) दाबून रस काढण्याचे यंत्र, चरक m, रगाडा m. (0) तेल काढण्याचे यंत्र , घाणा m. [BALING P. MACHINERY गठडी बांधण्याचा सांचा m. BUNDLING P. सुताचें बंडल बांधण्याचे यंत्र.] २ (specif.) a printing machine छापण्याचे यंत्र , प्रेस m. ३ ( sometimes ) the place or building containing a press or presses छापखाना m. ४ the art or business of printing and publishing छापण्याचे काम 1 -कलाf -धंदा m, छापखान्याचा धंदा m. ५ ( hence ) printed publications taken collectively, more esp. newspaper's or persons employed in writing for them छापून प्रसिद्ध केलेली पुस्तकें, लेख, इ०, वर्तमानपत्रे %. pl. (b) वर्तमानपत्रकार m. pl., वर्तमानपत्रांत लेख लिहिणारे (लेखक) m. pl. [ LIBERTY OF THE P. मुद्रणस्वातंत्र्य .] ६ a cupboard कपाट n. ७ the act of thronging forward ढकलाढकली , रेटारेंटी , चेपाचेपी , चेंगराचेंगरदाबादाबी f. ८ a crowd दाटी , गर्दी , खेटाखेट, खेटा m, खेटण, खेटणी, रगडा m, चेपm. ९ urgency ( of business ) निकड, नेट m, भार m, जोर m, ओझें 2, ताण m, धबडगा m, भीड , घाई , | कचका m, रगडा m, (b) आग्रह m, नेट m, गळचिपी. Press-agent n. (वर्तमानपत्रांतून नाटलाच्या जाहिराती देणे वगैरे काम करणारा) नाटककंपन्यांचा एजंट m. Press-box n. ( वर्तमानपत्रांच्या) बातमीदारांची जागा./. Press-cutting n. वर्तमानपत्रांतील किंवा मासिकांतील (कापून काढलेला) उतारा. Pressed pa. t. P. Pa. p. वेठीस -बिगारीस धरलेला. Pressed pa.t. P. pa. p. दाबलेला, चेपलेला, &c.२ दपटलेला, दामटलेला, ताण दिलेला. ३ अडचणींत पाडलेला घातलेला, अडचणलेला. ४ गळी बांधलेला, पाठीस लावलेला, आग्रहाने दिलेला. ५ गळ घातलेला, गळा धरलेला. ६ वेठीस धरलेला, बिगारीस धरलेला, बळजोरीने नोकरीस ठेवलेला. [ HARD-PRESSED a. (of bricks ) घट्ट दाबलेल्या (विटा.) २ having little time अगदी थोडी फुरसत असलेला. ३ on a hurry घाई असलेला. ४ शनी पुरा पाठलाग केलेला. ५ तंगी -टंचाई असलेला.] Press'er 2. सांचा, चरक, वगैरे दाबण्याची यंत्रे चालविणारा M.२ (सुईखाली कपडा) दाबून धरण्याची पट्टी/.