पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/932

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

whole of the personal qualities of an individual विशेष गुण m. pl. personal appearance, mien चर्या, आकार m,'स्वरूप, चेहरा m. Present a. being near हजर, हजर असलेला, रुजू, प्रत्यक्ष, समक्ष. २ now existing विद्यमान, हल्लीचा, सध्या असलेला, सांप्रतचा, सद्यकालीन, सद्यस्क, सद्यस्कालीन,वर्तमान (lit.). [PRESENT WORTH (math.) तात्कालधन, तूर्तधन, आजची रक्कम.] ३ not in process, begun but not ended चालू प्रस्तुत, प्रस्तुतचा, प्रकृत. 8 now in view or under consideration geda, हातांतील (काम), उपस्थित, चालू. ५ not delayed, immediate, instant ताबडतोबीचा, तात्कालिक, अविलंबित. ६.B. quicle in emergency समयसूचक, तयार, रोकडा, सावधान, समाहितमनस्क.७ (gram.) वर्तमान (काळm). P.n. present time विद्यमान काल m, प्रस्तुत काळ m. [AT P. सध्या, हल्ली, प्रस्तुत काळी. FOR TRE P. सध्यांपुरता, तात्पुरता.]२pl. (law) present letters or instrument प्रस्तुत लेख m. (b) फरोक्त खत . (0) सनद (d) बक्षिसपत्र, मुखत्यारपत्र, &c. ३ (gram.) वर्तमानकाळ m. Present ( pre-zent') (See Presence, grząů: go lear apiai ais..] v. t. 60 bring or introduce into the presence of some o88 भेटवणे, भेट करणे, भेट करून देणे, भेट घालणे, हाजीर रुजू करणे, मुलाखत करणे -घालणे, ओळख करून देणे •पटवणे, दर्शन घडवणे. २ (with the reciprocal pron.)भेटीस-दर्शनास येणे-जाणे, भेट/-दर्शन, मुलाखत . घेणे, हाजीर होणे, मुजन्याला येणे. ३ to exhibit to view, to set forth दाखवणे, दर्शवणे, दृष्टीस नजरेस-दृष्टीसमोर नजरेसमोर आणणे-पाडणे. ४ to give in charge, to deliver, to .make over ताब्यात देणे, हवाली स्वाधीन करणे -देणे. y to make a gift of, to grant, to confer gia shtoi देणे, देणे, अर्पिणे, समर्पिणे, अर्पण -समर्पण करणे, भेट देणे, नजर करणे, बक्षिस करणे. ६ in specific senses: to nominate to an ecclesiastical benefice धर्मोपदेशकाच्या वृत्तीवर नेमणे. (b) to lay before a public body for consideration (च्या) पुढे ठेवणे, (-ला) सादर करणे, पुढे मांडणे. (०) to aim, direct as a weapon रोखणे, (निशाण-नेम &c.) धरणे, नेमणे, योजणे, लावणे. P. vi. (med.) to appear at the mouth of the uterus 80 as to be perceptible, to the finger in vaginal examination दिसं लागणे, हाताला लागणे, गर्भागाचे दर्शन होणे. Pres'ent n. anything presented or given, a gift, a donation देणगी नजराणा m, बक्षीस , इनाम n. २ (mili.)the position of a soldier in presenting arms नेम धरतां वेळची शिपायाची अंगस्थिति/. Present'able a. देण्यासारखा-जोगा जोगता लायक. २ निवेदनीय,सांगण्याजोगा.३ दाखविण्यासारखा-जोगता. ४ (bence.) fitted to be introduced to another or