पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/931

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Prescience ( prē'shi-ens ) [Fr.-L. prascire, -pre, before, and scire, to know.] n. knowledge of events before they take place, foresight hiacz17, भविष्यदर्शन १४, पूर्वज्ञान , भाविज्ञान 1. Pre'scienb a. knowing things beforehandd भविष्यज्ञानी, भविष्य जाणणारा, भविष्यदर्शी. Prescientific a. शास्त्रीय पद्धतीच्या काळाच्या पूर्वीचा, शास्त्रप्राक्कालीन. Prescribe (pre-skrīb') [L. præ, before, and scribere, to write.] v. t. to lay down for direction anii, नेमून देणे, नियम बांधून देणे, हुकूम m -आज्ञा/. करणे, ठरवून देणे. २ (med.) to direct, as a remedy औषध 0 -उपचार -औषधोपचार m. सांगणे -योजणे, औपधियोजना करणे. P. . . हुकूम करणे,आज्ञा करणे. २ (med.) औषध देणे -सांगणे. ३ (law) to claim by prescription चालू वहिवाट f. सांगणे, वहिवाट -हक्क लागू करणे. Prescribed pa. t. P. Pa. P. निर्दिष्ट, ठरवून दिलेला, नेमून दिलेला. [ P. FORIS ठराविक नमुने.)२ सांगितलेला ( उपचार -औषध). Prescriber 1. नियम घालून देणारा. Prescript ni direction, precept, model prescribed हकूम m, आज्ञा, विधि m, आदेश m, नियम m. P. a. ठरवून दिलेला, नियमित, नेमलेला, नेमून दिलेला. Prescription १. -the act. नेमणे , नेमून देणे n, &c. (b) औपध इ० सांगणे ४ -देणे 2. २ (also) that which is prescribed नियम m, नेम m, विधान . ३ (med.) a medical recipe औषधांची यादी/-याद , रुग्णपत्रिका f, चिकित्सापत्र 8. (b) a prescribed remedy सांगितलेला उपचार m -औषध. ४ the claim of title to a thing by virtue of immemorial use and enjoyment वहिवाटहक्क m, चालू वहिवाटीने प्राप्त होणारा हक्क , चालू वहिवाटीचा हक्क, चालू वहिवाट/प्राचीन भोगवटा m, चिरकाल भोग m, चिरभोग m. Prescrip'tive a. (law ) consisting of or acquired by immemorial use चालू वहिवाटीचा, प्राचीन भोगवट्याचा, चिरभोगाचा. Prescriptively adv. Presence ( prez'ens ) [ Fr. -L. pricesentia, prasene, that is before one- pre, before and esse, Sk. असू, to be.] n. state of being present (oppo. to absence) हजिरी , हाजिरी, विद्यमानपणा m -ता, प्रत्यक्षता, समक्षता, समक्षासमक्ष /. [IN THE P. OF (-च्या) पुढे, समक्ष.] २ सावधगिरी, अव्यग्रता. [P. OF MIND प्रसंगावधान , वेळीच सावधगिरी, देहभान 18, समयस्फूर्ति , शुद्धि , अवधान 2. To SUFFER TO BE IN ONE'S P. जवळ उभा करणे, जवळ करणे -धरणे.] situation within sight समीपता , सान्निध्य ११, जवळपणा m. ४ approach to the person of one of superior rank हुजूर . ५ (also) the person of a superior हुजूर, हुजूरस्वारी, वरिष्ठ m, खुद्द -खास -सरकार स्वारी f. ६ presence chamber दिवाणखाना m, हुजूर. ७ the