पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/930

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Preposterously adv. उलटा decl., विपरीतपणाने. Preposterousness P. उलटेपणा m, सृष्टिविरुद्धता , विपरीतपणा m, वैपरीत्य , अयुक्ति, असंबद्धता. Prepuce ( pr'e-pūs ) [L. puiium -Gr. posthion, _penis.] 1. शिस्त्रमणीवरील कातडी, मणिच्छद m. Prerogative (pré-rog'a-tiv) [Lit. privilege of voting first, or before others. Fr.-L. prærogativus, that is asked before others for his opinion or votepiroe, before, and rogare, to ask.] n. an exclusive og peculiar privilege, prior and indefeasible right (राजाचा)विशेष हक्क, विशिष्ट राजाधिकार m. २ precedence, pre-eminence अग्रेसरत्व १, · पूर्वमान m. Prerogatived a. Shalces. विशिष्ट अधिकार असलेला, विशेषाधिकारयुक्त. Prerogatively adv. विशेष हक्कानें, विशेष हक्कपूर्वक. Presage ( prē-s'āj) [ Lit. something perceived be forehand, Fr. presage -L. proesagiun -proesagire -pro, before, and sagire, to perceive quickly.] m. an omen, a prognostic पूर्वलक्षण 7, पूर्वचिन्ह , चिन्ह , लक्षण १. २power to loole into the future, forelenowledge, presentiment पूर्वज्ञान , आधी -आगाऊ होणारे ज्ञान 1. P. ( pre-sāj'). t. to foreEnou आगाऊ जाणणे, आगाऊ समजणे -ओळखणे, पूर्वज्ञान होणे in. com. with ला of 8. &g. of o.२ to predict, to foretell सुचवणे, दर्शविणे, पूर्वसूचन ॥ -अग्रसूचन. करणे g. of o. P... to utter a prearction ( sometimes with of ) भविष्य सांगणे -करणे, भाकीत करणे. Presager n. भाकीत करणारा, भविष्य सांगणारा. Presage ful a. ominous निदर्शक, सूचक, सुचविणारा. Fresbyopia (pres-bi-6'pi-a) [Gr. Presby8, old, and ops, opos, the eye.] n. ( med. ) long-sightedness consequent upon advancing age म्हातारपणामुळे (जवळचे न दिसतां) लांबचेच पदार्थ दिसणे, चाळिशी f, वार्धक्यदृष्टि f. Fresbyter (prez'bi-ter) (Lit. elder, L.-Gr. presbyteros, compar, of presbys, old.] n. (Eng. Ch.) one of the second order of the ministry ( 21949591 वरचा व बिशपच्या खालचा अभिषेकसंस्काराने नेमलेला) खिस्ती उपाध्याय, प्रेस्बुतर, प्रीस्ट m. २a member of a Presbytery एक्लेसियेची व्यवस्था प्रेस्बुतरांच्या हातांत असावी असे मानणारा m, प्रेस्बुतर. Presbyte'rian n. प्रेस्बुतरपंथी, प्रेस्बुतर. Presbyte'rianism n. एक्लेसियेची व्यवस्था प्रेस्बुतरांच्या ताब्यांत असावी असे मानणारा पंथ m, प्रेस्बुतरपंथ m. oy tery n. प्रेस्खतरांचे व्यवस्थापकमंडळ १.२ खिस्ती दवळांतील गाण्याची जागा व वेदी यांमधील भाग m. खिस्ती देवळांतील चान्सल १. या ठिकाणी गायक व खिस्ती आचार्य बसतात. ४ रोमन क्याथोलिक मीस्ट राहण्याचें घर.