पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/929

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वजन , भाराधिक्य n, जास्त भार m. (b) of pover, influence प्राबल्य, प्राधान्य . Prepon'derant a. outweighing: lit. sprat 9991 चा, अधिक भाराचा. (b) fig. प्रधान, प्रबल, &c. Preponderate (pré-pon'der-āt) [L. pro, before, and pondere, to weigh -pondus, & weight.] v. t. to outweigh अधिक जोखणे -भरणे with पेक्षां of 0., वजनाने अधिक असणे with पेक्षां or हून of o., जास्त -भारी जड-वजनदार असणे with पेक्षां or हून of0. २ to exceed in power or influence आधिक असणे, प्रधान -प्रबल असणे,प्राधान्य 2. असणे in. con.g. of 8. P. . . (वजनांत) अधिक भरणे. २ to incline or descend (as the scale of a balance ) (कांटा) झुकणे, कलणे. ३ प्रधान -प्रबल असणे. ४ to incline to one side बाजूस वळणे, कलणे. Preposition (prep-7-zish'un ) [L. prce, before, and ponere, to place. So called because originally prefixed to the verb.] n. gram. शब्दयोगी अव्यय. Prepositional a. शब्दयोगी अव्ययाचा, शब्दयोगी अव्ययात्मक. Prepositionally adv. | Prepositive a. prefixed मागें-पूर्वी जोडलेला, मागे लाव लेला. P. 2. मागे लावलेला -पूर्वी जोडलेला शब्द m. Prepossess (pre-poz-zes' ) [ Pre+Possess. Prepossess शब्दाचा धात्वर्थ (एखाद्याच्या मनांत अनुकुल ग्रहानी) आधी ताबा घेणे असा आहे.] 0. t. to mbue, to inspire ( a person with notion, feeling, &c.) (-च्या मनांत) ठसवणे, बिंबवणे. २ (of idea, &c.) to take possession of (person, usb. pass.) (-चें) वेड लागणे, मन वेधन -आकळून टाकणे. ३० impress beforehand with a good opinion (-271) मनावर चांगला परिणाम करणे, (-चा) अनुकूल ग्रह m -कल m. करणे. Prepossessed pa. t. & pa. p. Prepossess'ing pr. p. अनुकूल ग्रह करणारा, चांगल मत करणारा. २ चित्ताकर्षक, चित्त -लक्ष ओढणारा वेधणारा, वशीकारक Prepossess ingly adv. Prepossess'ion n. preoccupation, previous posse382078 आधी घेतलेला ताबा m -कबजा m, पूर्वभोग m पूर्वग्रह m, (lit.) पूर्वधारणn. २ preconceived opinions or impression, bias (generally, but not always, used in a favourable sense ) (अनुकूल) ग्रह m -समज -ओढा m -कल m, आगाऊ केलेला or झालेला ग्रह "" Prepossessor n. आधी ताब्यात घेणारा. Preposterous (prē-pos-ter-us) (Lit. having that first which ought to be last, L. proposterus-prus before, and posterrus, after -post, after. या शब्दाचा मूळ अर्थ 'उलटा, विपरीत, उलट दिशेचा-क्रमाचा,' असा हात a. contrary to nature or reason, unreasona absurd, foolish विपरीत, उलटा, सृष्टिकमाविरुद्ध, बुद्धि विरुद्ध, विसंगत, असंबद्ध, युक्तिविरुद्ध, मूर्खपणाचा