पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/928

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चे) लक्ष वेधणे -ओढणे, मन वळवणे. ३ ( hence) to Prejudice मनांत भरवणे -भरवून देणे, (चुकीचा) पूर्व ग्रह करणे. Preordain (prē or-dān') v. t. to predetermine, to foreordain पूर्वी नेमणे -नेमून देणें or ठेवणे, पूर्वयोजना करणे, पूर्वी -अगोदर -आगाऊ योजणे -योजना करणे. Preordination n. (ईश्वरी) नेमानेम m, पूर्वयोजना, __ पूर्वसंकेत m. Prepaid (prāpād ) . आगाऊ पैसा दिलेला -भरलेला. Preparable a. तयार करण्याजोगा. -Preparation n. a making ready तयार सिद्ध &c. STATO n. 3 (-the state.) readiness, fitness agiti'f, सिद्धता, लायकी, बंदोबस्त m, बंदोबस्तीf.(b) तयारी f, संजोग m, बेगमी / तरतूज f or ततूंद, तजवीज /. ३ कमावणे , ओजवणे 1. (b) कमाविशी f, कमाई f, कमावीस, मरामत , मशागत, संस्कार m. ४ a preparatory act or measure तजवीज उपाय m, सामग्री , तयारी , तरतूद f. ५ that which is prepared, made, or compounded by a certain process or for a particular purpose तयार केलेली वस्तु. (8)-of medicine पाक m, रसायण ॥, कल्प m, औषध , रांधा m. (b) -of food. पक्वान्न , पदार्थ. Preparative, Preparatory a तयारीचा, तयारीच्या कामाचा, तयारीच्या उपयोगाचा. Preparator . तयारी करणारा m. Prepare (pre-par' ) [ L. price, before, and parere, to make ready.].t. to make ready तयार करणे, सिद्ध -जोगा -जोगता करणे. २ to get_ready, to provide तयार -सिद्ध करणे, तयारी f -सिद्धता. करणे g. of o., बेगमी/-बेजमी -तजवीज -संच m -साहित्य . करणे करून ठेवणे, सजवणे. ३ कमावणे, कमावशी/कमाई./-मशागत f-मेहनत f-मरामत f करणे g. of o. ४ to forrm करणे, रचणे, रचना करणे 9. of o. ५ to make oneself ready कमर f. बांधणे, तयार होणे -असणे राहणे. Prepared' pa. t. P. pa. p. ready तयार, सिद्ध, सज, सजीकृत, सजवलेला, सजलेला. Preparedly adv. Shakes. तयारीने, तयारी करून, तयार राहून. Preparedness n. तयारी, सजपणाm. Prepay ( prē-pā' ) v. t. to pay in advance 3717715 पैसा भरणे. Prepayment . आगाऊ भरणा m. Prepense ( pre-pens' ) [Lit. 'weighed beforehand, -Fr.-L. prce, before, and pendere, pensum, to weigh.] a. preconceived, premeditated (usually placed after the word it qualifies) बुद्धिपुरन्सर, जाणूनबुजून. Prepense'ly adv. बुद्धया, आगाऊ बेत करून, आगाऊ बेत ठरवून. Prepon'derance, -cy no superiority of weight Bro