पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/926

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Premature ( prem'a-tur) [L. prce, before, and maturus, ripe.] a. mature or qipe before the proper time अकालिक, योग्य काळापूर्वी पिकलेला, अकालपरिपक्क, अकालपक्क. २ happening before the proper time, too early, untimely 37711 , 717 कालापूर्वी होणारा -झालेला -घडलेला -आलेला, अपूर्ण काल, अपूर्णकालिक. [P. LABOUR (med.) (सहा ते नऊ महिन्यांचे आंत होणारी) अकालिक प्रसूति , गर्भपात.] ३ Unauthenticated बिनसहीशिव्याचा, पूर्ण चौकशीच्या पूर्वीचा, कच्चा; as, " P. report." Premature'ly adv. अकाली, योग्य कालाचे पूर्वी -अगोदर. Premature'ness, Prematu'rity . early or 2ntimely ripeness अकालिकता , अकालपरिपक्वता , योग्य कालापूर्वी येणारी पक्कस्थिति f, अकालोत्पत्ति f. Premeditate ( prē-med'i-tāt ) [Pre + Meditate.] v. €. to meditate upon beforehand, to design previously आगाऊ बेत करणे -करून ठेवणे, पूर्वी आगाऊ कल्पून or योजून ठेवणे, आधीच ठरविणे, पूर्वीच विचार m -कल्पना 1 -योजना/ -रचना -अनुसंधान ए. करणे g. of o., पूर्वकल्पना/-पूर्वयोजना/-पूर्वरचना / पूर्वानुसंधान . करणे 9. of 0., पूर्वसंकेत m -पूर्वसंकल्प m. करणे of o. P. ७. ६. अगोदर -पूर्वी विचार m -योजना | बेत करणे. Premeditated pa. t. P. pa. p. पूर्वी योजून ठेवलेला, आधी -पूर्वी -आगाऊ ठरविलेला, पूर्वयोजित, पूर्वकल्पित, पूर्वसंकल्पित. Premeditatedly adv. पूर्वसंकल्पाने, पूर्व संकल्प करून, पूर्वी बेत करून. -remeditation n. -the act. पूर्वयोजना करणे, पूर्वसंकल्प करणे 2. २ previous deliberation, forethought पूर्वयोजना, पूर्वसंकल्प m, पूर्वकल्पना , आगाऊ बेत m. remier (prēm'yer or prem'-) (Fr.-L. prim -arius, of the first rank-prim-us, first.] a. prime, first, chief, principal प्रमुख, पहिल्या प्रतीचा, प्रधान, मुख्य, सर. २ (her.) most ancient सर्वात जुना, पिढिFIE. P. n. the first minister of a state, the prime minister मुख्य प्रधान m, दिवाण m, मुख्य संत्री m. W. B. Used esp. of the Prime Minister of Great Britain or of Colonies. remiership n. मुख्य प्रधानकी f, मुख्य प्रधानाची _ जागा, मुख्य मंत्र्याची जागा. remise ( prem is ) [ Fr. premisse -L. price, before, and mittere, to send.] n. a proposition antecedentby supposed or proved, a condition, a supposition गृहीत गोष्ट/, प्रथम सिद्ध केलेली गोष्ट f. २ ( logic) भातज्ञा, प्रमाण , अवयववाक्य, पूर्वपक्ष m. [Major P., Minor P. See under Major and Minor.) (pl.) ) दस्तैवजांतील सरवातीचा मजकर, यांत धनकोरिणकाची नांवें, व इस्टेटीचे वर्णन वगैरे मजकूर असतो. (b) uses, lands, or tenements जमीनजुमला m, घरsm, घरवाडी, घरदार, वतनवाडी.४ (pl.) house, elding, with grounds and appartenances fin, Tit, ai n. P. v. l. Shakes, to send before hoz