पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/915

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

guards, &c. पका, बिलंद, इरसाल, अट्टल. Pre'orously adv. expensively मोठा खर्च करून, खर्चानं. २ extremely अतिशय. ३ dearly फार प्रेमाने, प्रेमपूर्वक, लाडाने, लाड करून, &c. Preciousness . बहुमोलपणा m, बहुमूल्यता,मोठी किंमत मोल, अमोलपणा m, अमूल्यता.२ मोठी योग्यता लायकी/ अपूर्वाई.. Precipice (pres'i-pis) [Fr. -L. precipitium, asteep place, Pra, before, and caput, capitis, the head.] n a headlong steep, an abrupt declivity (तुटलेला) कडा m, कड, डगर प्रपात m. Precipitanoe,-cy, Soe under Precipitant. Precipitant (pre-sipi-tant) [ Pr. p. of L. precipio. See Precipitute.] a. falling headlong, moving doron precipitately मुसांडी मारणारा-घेणारा, धाडकन धाडधाड खाली पडणारा, अधोधावी. २ hasty, reckless उतावळा, उतावीळ, धांदल्या, धांदरा, धांदरट, अविचारी, गडबड्या, धडपड्या, लगबग्या, हूड, हुरमट, अविमृश्यकारी, धसमुसळ्या .३ unexpectedly brought on, rashly herried उतावळेपणाचा, उतावळीचा, जलदीचा, धांद. लीचा, घाईचा, कच्चे मसलतीचा, धांदरटपणे केलेला, भविचारामुळे ओढवलेला. P. n. (chem.) अवक्षेपक, सांका पाडणारा. Precipitance,-cy. n. headlong hurry, rash haste in resolving or executing purpose उतावळेपणा m, उतावीळपणा m, उतावळ f. उतावळी/ धांदल, गडबड धांदरटपणा m, घाई / जलदी/, आगपाई आवेग , धडपड , धडफड | धडबड, अविमृश्यकारिता, अविचार m, अल्लडपणा m, हडपणा m. Precipitantly adv. उतावळेपणाने, उतावळीने, धांदलीने, धांदरटपणाने, गडबडीने, मागे पुढे पाहिल्यावांचून, पुरा विचार केल्याशिवाय, घे म्हटल्या, सहसा (lit.). Precipitate (pre-sip'i-tāt) [L. præcipito,- alus. prceceps. Soe Precipice.] a. overhasty gargar. hurried, said or done before the time spicatar, अवेळी झालेला केलेला म्हटलेला. ३falling, flowing, or rushing headlong मुसांडीनें पडणारा वाहणारा, धाडधाड जाणारा कोसळणारा येणारा. P... (med.) (औषधे मिसळली असतां खाली बसणारा) सांका m, अवक्षेप m. P. . . to throw headlong डोई. कडन-डोकीकडून टाकणें फेंकणे -लोटणे, खाली लोटणे ढकलणे टाकणे -ढकलून देणे, धाडकन लोटून देणे, नक्षेपकरणे g. of o. (b) कड्यावरून टाकणे 'लोटणे. २to hurry rashly घाई. -जलदी f-धांदल/-उतावळ f&c. करणे, घायतावणे, चेपीत नेणे आणणे.३ (chem.) to cause (subslance) to be depsoited in a solid form from a solution तळी बसवणे, सांका m. पासणे g.of 0., अवक्षिप्त करणे. P... Shakes. डोईकलन -डोकीकडून पटणे, मुसांडी मारणे घेणे घेत जाणे or पडणे. २ (chem.) तळाशी -तळी बसणे, सांका पडणे. N. B. Preoipitate - अवक्षेप, सांका. Sediment = अषपात, गाळ. Residue= अवशेष, शेष.