पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/911

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

eese, practice, ( esp.) Exercise संवय, अभ्यास m, पाठ m. २ ( hence) an example or form of exercise or a collection. thereof for practice (सोडविण्या करितां दिलेलें) उदाहरण. Pray ( prā) [0. Fr. preier ( Fr. prier )-I. precor prex, prec-is, a prayer, akin to Sk. geg. 1 v.š. to ask or make requests earnestly, to make entreaty or stepplication विनंति करणे, प्रार्थना करून मागणे, याचना करणे, विनवणी करणे, पायां पडणे. २ (csp.) to address the Supreme Being with adoration, confession, supplication and thanks. giving देवाची-देवाजवळ प्रार्थना करणे, ईशप्रार्थना / -भगवत्प्रार्थना करणे,-among Mahomedans नमाज or निमाज पढणे. I Pray or (by ellipsis ) Pray (usually used in asking a question, making a 'request,introducing a petition, &c.) कृपा-मेहेरबानी करून, मेहेरबानीने. P.. t. to entreat, to implore, to beseech (आग्रहाने) विनंति -प्रार्थना करणे g. of 0., प्रार्थणे, विनवणे, दाढी. धरणे . of o., नाकी दुराही f.काढणे, पायां पडणे g.of ०.२ to enireatfor, to seeks to obtain by supplication पदर पसरून मागणे, मागण्यासाठी पदर पसरणे. ३ to ofect or accom. plish by praying प्रार्थना -विनंति &c. करून मिळविणे घडवून आणणे. To P. in aid मदत बोलावणे. Pray'. ed pat. P. Pa. p. प्रार्थिलेला, प्रार्थित. Prayer n. प्रार्थना करणारा m, प्रार्थणारा m, प्रार्थक m. P. 1. प्रार्थना विनंति &c. करणे . २ earnest entreaty or request आग्रहाचे मागणे , आग्रहपूर्वक (केलेली) विनंति प्रार्थना, पायधरणी , आराधना . ३ (hence) a pelition or memorial addressed to a court or a legislative body अर्ज m, अर्जी . ४ (with reference to the Supreme Being) देवाची -देवाजवळ प्रार्थना करणे 2. (1) ईशप्रार्थना, ईशाराधना , उपासना . [LORD'S PRAYER खिस्ताने खतः सांगितलेली नमुनेवजा प्रार्थना , खिस्तोपदिष्ट प्रार्थना/.] ५ the form of words used in praying प्रार्थना, ईशाराधनस्तोत्र . Prayer'ful a. devotional, praying much or often भजनशील, भजन -निष्ठ -परायण, भाविक, प्रार्थनेचा. Prayer fully adv. भाविकपणाने भावानें, भावपूर्वक, &c. Prayer fulness N. भजननिष्ठा, भाविकपणा m. Prayer'less &.. ईशप्रार्थना केल्याशिवाय राहणारा, ईश. प्रार्थना म करणारा. Pray'ingly adv. विनंतिपूर्वक, प्रार्थना करून, पायां पडून. Preach ( préch ) [I'r. procher, to preach -L. prce___dicals, to proclaim. ह्या शब्दाचा धास्वर्थ (बातमी) जाहीर करणे असा आहे.] 9.i. to deliver a sernon or a religious address उपदेश m. करणे, धर्माचा उपदेश करणे, धर्मपर व्याख्यान देणे, धर्म सांगणे समजावून देणे. २to give serious advice on morals, to discourse earnestly नीतीचा उपदेश करणे, उपदेशाच्या गोष्टी सांगणे, कळकळीचा उपदेश करणे, बोध