पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/910

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पट्टी/टाकमटिका m-टाकमटिकला m. करणे. P... भपका m -थाटमाट m. करणे-उडविणं. P. n. a sportive action चेष्टा, चाळा m, चार m. pl., चोज n, ढंग m, ख्याल m. pl., रंगढंगm.pl. २ a msschievous trick कुचेष्टा, ढंग m, माकडचेष्टा, मर्कटचेष्टा, टिवल्या. बाव्हल्या pl., उनाडकी/, उनाड चाळा m. Prank'. ed pa. b. & pa. p. Pranker १४. भपकेबाज -झोंकबाज झोंकदार -नखरेबाज मनुष्य , नटवा m. Prank'. ish a. चेष्टेखोर, कुचेष्टेखोर. Frate (prāt) [Scand. and Low Ger. as Dan. prala, Dut. praater, to tattle.] v. e. to be loquacious, to babble बडबडणे, वटवटणे, बकबकणे, बकणे, वचवचणे, वचावचा बोलणे, प्रलापणे, बडबड विटवट बकवाf. p. लावणे -मांडणे, बाताf.pl. खबाळणे -मारणे -झोंकणे -ठोकणे, गोष्टिश्राद्ध करणे, फकांच्या f. pl. मारणे, लबलष बोलणे, चरबट लावणे, गप्पाष्टक ३. सांगणे, वाचाळता-वाचाळपणाm. करणे, वायचळण,-intens. भडभडणे, भिरभीर -भडभडा or भडभडां बोलणे, लंच. लव बोलणे, तोंडावर नक्षत्र . पडणे g. of 8., तोंड 8. सुटणे 9. of 8. P. . . to atter foolishly मूर्खासारखें अचावचा बोलणे, बडबड लावणे, बडबडणे, बोलणे, बरळणे, वायचळणे. P. 2. trifling talle वटवट , बडबड, गप्पा f.pl., तोंडसुख , वृथा जल्पना वृथा वल्गना , बकवा./. p., बकणी /, काथाकूट , भाकडकथा , अगडबगड , अरबचरब, अरबटचरबट , फकांड्या f. pl., वाग्जल्प m, वाग्जल्पना f लबलूब , बरळ , बडबडाध्याय m, गोष्टिश्राद्ध, गप्पाष्टक , वाचाळपणा m, वायफळ बोलणे . tuv or n. बडबड्या m, वटवव्या m, जल्पक m, गप्पीदास , गप्पाष्टक्या m, बकबकणारा m, वटवटणारा m, बडबडणारा m, बाता कुटणारा m, वाचाळ. rating pr. p. & 9. 22. Pratingly adv. बडबड करून, वरवट लावून, वचवच, वचावचा, लुबलुब, acc. rattle ( prat'I ) [Freq. of Prate q. v. ] v. i. to lalk. much and idly वचवचा बोलणे, अगढतगड भाषण करणे, &c. २ to utter child's tall: बोबडे बोलणे, बालभाषण n. करणे, किलबिलणे, किलकिलणे, किल: बाल -किलकील. करणे. P. . .. वचावचा बोलून टाकणे. P... बोबडे बोलणें , बालभाषण , प्रलाप m, बालशब्द m, मुलांची किलकील किलबील किलबिलाट m, किलबीलf. Prattler १४. बोबडे बोलणारा, वचावचा बोलणारा. avity (prav'i-ti) s L. pravitas,-pravus, crooked, perverse. )n. deterioration, degoneracy, corrup. on बिघाडm, अलास , विकार m, विक्रिया भ्रष्टता, राबा. २ (esp. moral) moral perversions नैतिक हास m, अवनति, अनीति 4 (prawn) [Ety. unknown.143.800l. a small stacean animal like the shrimp कोळंबे, झिंगा Pravity (pray Prawo ( prav ___Praxis (praks" m, अनिमत्स्य n. 18 (praks'is) (Gr.-prassein, prawis, to do.] *.