पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/899

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- compreh. हंडेंमडकें, हंडींमडकी, हंडीमडकी.] २a mug प्याला or पेला m, (दारूचे) गलास, मदिरापान . ३a potful पेलाभर ( पदार्थ); as, " A P. of porter, honey, &c." ४ a chimney pot धुराड्यावरील झांकण 2. ५ & crucible धातु गाळण्याचे पात्र . ६ a wicker ressed for catching fish, &c. मासे धरण्याची बुरडी./. va perforated cask for draining sugar (27135 पाडलेली) साखर गाळण्याची चाळणी. ८ a large srum मोठी रकम, खूप पैसा; as, " He made a pot or pots of money." ९ (शर्यतीत ) जुगाराला लावलेला पैसा m; as, "He put the P. on.” (Flower P. gist fi GUM P. गोंदाची बाटली, डिंकाचे डब. 1. JAI P. वरणी/. INK P. दौत J. TEA P. चहाचे भांडे 2. TI P. जस्ताचे टमरेल. WATERING P. पाणी घालण्याची झारी . A BIG P. श्रीमंत बडा मनुष्य m. THE P. CALLS THE KETTLE BLACK स्वतःच्या अंगी जे दोष असतात त्याच दोषांबद्दल एक दुसऱ्याला नांवें ठेवतो.f. दुसऱ्याचें मुसळ दिसते पण स्वतःचे कुसळ दिसत नाही. To Go To THE P. ( vulg.) चुलींत जाणे, रसातळास जाणे, (कारखाना वगैरे) बुडणे, यशस्वी न होणे. POT-BELLIED ढेरपोट्या, हेन्या, ढमढेरा, ढमाल, ढोल्या, दोंदिल. P. BELLY ढेरें पोट , देर 2, दोंद , डेरा , डेरकी, डेरके , ढोल-m, ढोलार. २ ढेर पोच्या. P. BOILER R. खंडणुकीचे काम . २ पोटाकरिता मक्त्याने काम करणारा ग्रंथकार किंवा कारागीर n. P. BOY (इंग्रजी खाणावळींतील) दारू देणारा किंवा दारूची भांडी धुणारा नोकर m. P. -HERB शाक. P. HERBS AND ESCULEST VEGETABLES-compreh. or gener. शाकभाजी , भाजीपाला. P. -HOOK भांडी अडकविण्याचा हूक-कान m. २ कढत भांडी उचलण्याचा चिमटा m. ३ a written character curred like a pot-hoole बांकदार अक्षर १. ४ (pl) a scraruled eriling किचबिडीत अक्षर ", कुतऱ्यामांजराचे पाय m.pl. P. -HOUSE पिठा m, गुत्ता m. P. HUNTER केवळ वक्षिसाकरितां कुस्त्या वगैरे खेळणारा. P. IIUNTING शिष्यवृत्ति, पदके, बक्षिसें वगैरे मिळविण्याकरितांच परिक्षेला बसणे. P. -LUCK वेळी असलेले अन्न , नशिवाने मिळेल तें अन्न 1. TO TAKE P. - LUCK वेळी असलेले -मिळणारे अन्न खाणे. P. MAN, SAME AS P. BOY. P. -SHIERD फुटक्या मडक्याचा तुकडा m, खापर n. P. WASH रांधवणी f] Pob v.t. to place in ca pot भांड्यांत ठेवणे-घालणे -भरणे, भांड्यांत घालून भरून ठेवणे. २ to presey're seasoned in a pot (esp. in the pa. p.) मसाला भरून ठेवणे, मसाल्यांत (टाकून) ठेवणे; as, " Potted ham." ३.10 cope in a pot भांड्यांत शिजवणे. ४ to plant in a pot कुंडीत लावणे. ५ to shoot game an enemy शिकार मारणे, शत्रू टिपणे. ६ (साखर) गाळणे शुद्ध करणे. ७ (Billiards) to pocket पिशवीत घालणे-लावणे. Potable ( pota.bl ) [ Fr. -L. potabilis -potare, akin to Sl. gr, to drink. ] a. ( used facet.) that may be dr2.१k, drinkable पेय, पिण्याजोगा-जोगता "सारखा, पिण्यास योग्य, पानाह, पानयोग्य. P... (Pl.) drinkables पेयें, पेय पदार्थ. Potableness १. पेयता,