पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/895

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

tion of service जागा), हुद्दा m, काम , असामी, अधिकार M, सत्ता./. To ride P. ko ride jirom place to place दौड करणे. To travel P. (मागांत) वेळ न घालवितां-खोळंबा न होतां प्रवास m. करणे, मजल f. मारणे, पल्ला m. गांठणे. Post v. t. to carry an account from the journal to the derlyer खतावणी करणे g. of o., रोजकीदीवरून खतावणीत उतरणे -घालणे. २to mail टपालांत -पोष्टांत टाकणे, पोटाच्या स्वाधीन करणे. [ CERTIFICATE OF POSTING पत्र वगैरे पोष्टांत टाकल्याचे सर्टिफिकीट.] ३ to inform, to give the neus to (often with up ) बातमी./-खबर / देणे with ला of o., जाहीर माहीत करणे करून देणे. P. v. i. to travel avitle post horses टपालाच्या गाडीतून प्रवास करणे. २ (fig.) to travel in haste धांदलीने धांदलीधांदलीने -लगबगीने -गडबडीने प्रवास . . करणे, घाईघाईने प्रवास करणे. P. adv. उभ्या पायीं, डांकोडांक, टांकोटांक, मजल दरमजल, कूचदरकूच. २ ( hence ) on haste घाईने, त्वरेनें, उतावळीने, लगबगीने, धांदलीने, गडबडीने. __Postage, See under Post No. 1. Post-anal ( post-ā'nal) [Pref. post, behind, +anal. ] a. (anat.) situated behind the anus IgEITIRI पाठीमागचा. Postdate ( põst-dāt') [Pref. positdate.] 2. t. to date after the real time नंतरची तारीख 1. देणे, पुढली तारीख / on मिति/ घालणे लिहिणं. २ to afias a date to after the erent मागाहून नंतर तारीख / -मिति घालणे-लिहिणं-देणे. P. १४. आगाऊ घातलेली पुढची तारीख/-मिति. Post-dilurial,-diluvian (post-di-lu'vi-al,-an ) [ Pref. post, and Diluvial, Diluvian.] a. being or happen. ong after the flood in Noah's days नोहाचे वेळच्या जलप्रलयानंतरचा, जलप्रलयोत्तर, प्रलयोत्तरकालीन. Postentry (post'en-tri ) [Post, after, and entry.] 1. an additional or subsequent entry praai nief. Poster n. (जाहीर ठिकाणी लावण्याची) जाहिरात. २ ___a billposter जाहिराती लावणारा m. Posterior ( pos-tēʻri-or) [L., compar, of posterus, coming after-post, after.] a. later in time, coming after' (opp. to prior ) पाठीमागचा मागला, पाठीकडचा, नंतरचा, मागचा, मागला, मागील, पश्चाकालीन, पश्चात्कालिक, अपरकालीन, अवरकालिक. २ situated behind, hinder (oppo, to anterior) FIET, मागला, मागे असलेला, पिछाडीचा. ३ (anat.) al or toward the caudal extremity, caudal (in human anat. often used for dorsal) गुदप्रदेशाकडील,मागचा, मागच्या बाजूचा. Posterior Chamber पश्चाद्भाग. Posteriori (phil. ) निरीक्षणद्वारा, अनुभवपद्धतिद्वारा, अनुभवदृष्टया विचार करितां. Posteriority . पश्चात्कालिकता/, अपरकालिकता. - - 8