पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/894

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

RAILWAY MAIL SERVICE आगगाडीतल्या आगगाडीत पत्रांची चाळणी करून ती जिकडच्या तिकडे पाठविणारे खातें ] P. PAID a. तिकीट लावलेलें. P. time n. पोष्टाची वेळ f. P. town . टपालाचे हपीस असलेला गांव m. Posts'ge 2. टपालखर्च 12, टपालहांशील . [P. STAMP पोष्टाचे तिकीट. P. RATES टपाल हांशिलाचे दर, टपालाचे दर.] Postal a. pertaining to the post office or the Mail-service पोष्टखात्याचा, पोष्टाचा, पोष्टासंबंधी, टपालखात्यासंबंधी. [ P. IS FORMATION पोष्टासंबंधी माहिती /. P. NOTICES पोष्टखात्याच्या जाहिराती f.pl P. ORDER पोष्टाचा चेक. P. GUIDE पोष्टाच्या माहितीचे पुस्तक. P. EXCHANGE निरनिराळ्या राज्यांतील अदलाबदलीची पद्धति. P. PRIVILEGES पोष्टाच्या सवलती.] Post ( post ) [ A. S. post - I. postis, a door-post -ponere, to place. ] n. a piece of timber or other solid subslance fixed in the ground, generally as a support to something else, a pillar aia m, खांबणी ), खांबट , स्तंभ m. -of a door बाही . MAIN P. ( OF A HOUSE ) REACHING FROM THE GROUND TO THE ROOF धारण , धारणी/धरणखांब m. PIECE BETWEEN A P. AND A BURDIN fuar, हस्त m. P. PLAN TED OR SET IN THE GROUND (जमिनीत पुरलेला) पूरखांब m. ] P. hole 1. खांब पुरण्यासाठी काढलेला खळगा M, नेम . P. V. 1. to placard (खांबावर इ०) लावणे-चिकटवणे-मारणे. २to holid up to public blame or reproach, to advertise opprobriousby उघड्यावर -चवाच्यावर आणणे -धरणे, फजिती करणे 9. of o., फजीत करणे, धिंड. िवरात/ -धिंडवडा m.' काढणे g. of o., घरास हाड १. बांधणे -रोवणे.३ to enter (a name ) on.g_list, as for service, promotion, or the like यादीवर (-चें नांव) चढवणे घालणे, पटावर दाखल or रुजू करणे -नोंदणे, नोंदणें. ४ to assign to a stetton, to place ( एखाद्या जागी) घालणे, नेमणे, ठेवणे, नेमणूक करणे g. of o., (जाग्यावर आणून ) बसवणे, स्थापणे, स्थापना करणे g. of o. Post ( post ) [ Fr. poste -I. ponere, to place. ]vr. the place at which any thing is placed, stopped, or fixed FITTIf; (specif.) a station established for The refreshment and accommodation of traveller's on some ecognised route (प्रवाशांच्या ) मुक्कामाची जागा, मुक्काम m, मकाण , उतारूंसाठी जागा.. (D) a military station लष्करी ठाणे , ठाणे ११. (c) the limit of a sentinel's round TETIZEIT ध्या फेरीची जागा, चौकी./, ठाण ११. २ a messenger 201ho goes from stations to station निरोप्या m, दूत m, बातमी पोचविणारा . (b) esp.) one employed _government, a letter carrier राजदत m, पन्ने नणारा शिपाई m. ३ ( Shakes. ) haste or speel like that of a messenger or mail-carrier जलदी f, स्वरा/, घाई/, वेग m. a station, office, or posi.