पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/893

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कबजाची फिर्याद, कबज्याला हरकत आणल्याबद्दलची फिर्याद f.] २ having possession मालकी f-ताबा असणारा as, "A P. lord.” 3 of the nature of possession मालकीचा, मालकीच्या स्वरूपाचा; as, "A . interest." Possibil'ity n. the state of being possible gruajat शक्यता , संभाव्यता f, संभवनीयता , संभव m, घटनाशक्यता f. २ शक्यता , साध्यता f. ३.४५, whicle is possible, a contingency संभवनीय गाष्ट। Possible ( pos'i-b}) [ Fr. -L. possibilis -possem, to be able-potis, able, and esse, to be. ] a. able to be, or happen घडायास -व्हायास शक्य, संभाव्य, संभवनीय, व्हायाजोगा -जोगता -सारखा, घटनाशक्यः [A.S IUCH AS P. यथाशक्ति. To BE P. संभवणे.] २ (sometimes used to express extreme m ability ) barely able to be or to come to pass 3777, करणीय, साध्य. Pessibly adv. by a chance, perhaps कदाचित् , कदा चित् पक्षी, नजाणों, यदाकदाचित्. Post ( post ) [Fr. poste -L, pono, positus, to place.] n. a Government organization for the conveyance of letters, parcels, registers, &c. 2913€ , डाकखाते, पोष्टखातें . [ IN LAND P. देशांतील टपाल' खाते. FOREIGN P. परदेशी टपाल खातें.] Post-D9B पन्नांची व इतर जिनसांची थैली. Post-boy डाका Post-Boxn. टपालाची -पत्रांची पेटी./.. पोष्ट कार्ड , कारट ( corrupt ). [FOTO CARDS चित्रांची कार्डे n. pl.] P. chaise n. टपाल टागा m, टपालाची गाडी.. P. day, (in India) Mail day परदेशी टपालाचा दिवस m, दरदेशी जाणारे टपाल बद करण्याचा दिवस m. P. haste n. त्वरा f. P. has adv. त्वरा करून, टपाल जितक्या त्वरेने पाचावत तितक्या त्वरेनें. P. horn n. a bugle बिगुल १. horse n. टपालाचा (ने आण करण्याच्या कामाचा) घ m. P. house n. टपाल टांग्याचा अट्टा m.. ठिकाणाहन दसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी) भाडामा मिळण्याचा ठिकाणा-अडा m. P. hour n. टपालात -डांकेत पत्रं घेण्याची वेळ. P. man १. डांकवाला, टपालाचा शिपाई m, पत्रांचा बटवडा करणारा शिपाई' पाष्टमन. P. markn. पोटाचा छाप m, पोष्टखात्याच निशाणी f. P. master n. पोष्टमास्तर. " DENCY P. MASTER इलाख्याच्या राजधानीतील पाष्टा मुख्य अधिकारी m. P. MASTER GENERAL इलाख्या सर्व पोष्टांवरील मुख्य अधिकारी m, 'पोष्टमास्तर पर P. office.११. टपाल खातें, टपाल हपीस , डाक m, डांकघर . [GENERAL P. OFFICE इलाख्याच्या धानींतील पोष्टहपीस n; as, "Bombay General office." Sun P. OFFICE दय्यम प्रतीचें पोस्ट हमा OFFICE ORDER मनीआर्डर. P. OFFICE BOX टपा नीबारडर. पीसांतील पत्रांची पेटी. P. OFFICE ORDER मनीआर . OFFICE SAVINGS BANK टपालखात्याचे ठवल नात P. याचा अड़ा m. २ (एका साची RESIधानीतील पोष्टावरील डॉकखाना y_General P. पारट हपीस. P. टपालखात्याचे ठेवखातें.