पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/892

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शिष्ट. ५ घेरलेला, व्यापलेला, व्याप्त, ग्रस्त, आविष्ट ( in comp.). (b) भूतसंचरित, भूताविष्ट, भूतग्रस्त, पिशाचाविष्ट, लागीर. Posses'sion n. -the cct जवळ हाती -पदरी असणे , मालकी असणे 10. (1) -the slate स्वामित्व , मालकी, कबजा , धारण, हात m. २ ( law ) actual seizing or occupancy ताबा m, कबजा m, भोगवटा m, भाग m, भुक्ति . [ ACTUAL P. प्रत्यक्ष कबजा M. ADVERSE P. fari 59971 m. APPARENT P. faers कवजा m, दर्शनी कवजा m. CONSTRUCTIVE P. अनुमानिक कवजा m. SHIBOLICAL P. कागदी कबजा m. MORTGAGE WITH P. कबजे गहाण, तावेगहाण. MORTGAGE WITHOUT P. तारण गहाण.] ३ the thing Possessed हाती -जवळ असलेली वस्तु, माल m, स्व १४, ताव्यांतील चीज.f. (3) pl. property in the aggre. gate, ecealth मालमत्ता/, वित्त , धन , धनदौलत/, विभव ॥, द्रव्य , मिळकत f. dominion ताव्यांतील मुलूख m -संस्थान , सत्तेखालचा प्रांत m, सत्तेचा देश m -सुलूख m. ५ the state of being possessed or controlled: (a) by an evil spirit भूतसंचार m, भूतबाधा, पिशाचबाधा, भूतावेश m, भुताखेताची बाधा-पीडा-उपद्गव m -नाल M, बाधा f, बाहेरची बाधा, बाहेरबाधा, बाहेरवसा , आवेश m, आवेशन १०, पिशाचसंचार m -पीडा, उपसर्ग , लागीर 2 orf, SITTIT F. [BEWILDERED TIECUGH DEMONIAC P. बावरा. STIRRING OF A DEMON IN P. चेष्टा f. THE SUBJECT OF DEIONIAC P. (भुताचें-पिशाचाचें) झाड , झाड्या m. To BE UNDER THE WORKING OF -वाढणे, वत्तरणें, चतारणे. To ENTER INTO P.-(A DEVIL) आंगांत "आंगीं-आंगास येणे.] To give P. ताबा देणे, ताब्यात देणे, हवाली-स्वाधीन करणे. To take P. ताबा घेणे g. of 0., ताब्यांत-हवाली स्वाधीन करून घेणे. Writ of P. ताबा देण्याचा (कोर्टाचा) हुकूम, कबजेवारंट. Possessionary a. ताब्याचा, ताव्यासंबंधी, मालकीचा. २ arising from possession ताबा असल्यामुळे -ताब्यावरून उत्पन्न होणारा or निघणारा. Possessi val a. gram. पष्टीचा, षष्ठीविभक्तीचा, षष्ठी वाचक; as, "A P. termination." Possess'ive a. of or pertaining to possession ताव्याचा, ताब्यासंबंधीं. २ gram. indicating posse8sion संबंधवाचक, संबंधी. [P. CASE gram. पृष्ठी विभक्ति f.1 P. P. the possessive case षष्टी , षष्ठी विभक्ति f. gram. a possessive pronoun or a word in the mossessive case संबंधी सर्वनाम 2, (शब्दाच्या) पष्ठी विभक्तीचें रूप, पठ्यन्तरूप. Possessively adv. Possess'or n. one awho possesses धनी m, स्वामी m, मालक, बाळगणारा m. २a proprietor वहिवाटणारा m, वहिवाट करणारा m, भोक्ता m, उपभोक्ता m. Possess'ory a. relating to: possessor FIFTIT. (b) possession मालकी, कबजाचा. [POSSESSORY ACTION (law) कबजा मिळावा म्हणून केलेली फिर्याद, |