पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/891

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संशयाभाव m. ५ peremptoriness खसखशीतपणा m. ६ dogmatism मताभिमान , मताग्रह, दुराग्रह, हह. Positivism ( poz'it-iv-izm) [See Positive.] n. a phil osophical system of Auguste Comte (1798-1857), recognising only positive facts and observalle phenomena (जगांतील इंद्रियगोचर) घडामोडींचे निरीक्षण करून इंद्रियद्वारा मिळालेले कार्यकारणभावदर्शक प्रत्यक्ष ज्ञान हेच खरे ज्ञान असें फ्रेंच तत्त्ववेत्ता काम्प्ट याचे सत", प्रत्यक्षज्ञानवाद m. २ the religious system founded on this प्रत्यक्षज्ञानमूलक धर्मपंथ m. ३ definite peremptor iness ठाम निश्चितपणा m, खसखशीतपणा m, खात्री/. N. B. Other proposals for Positivism are gfè. प्रामाण्यवाद, or दृश्यप्रामाण्यवाद.. Positivist ( poz'it-ir-ist ) n. a believer in positivism काम्प्टचा (प्रत्यक्षज्ञानवादाचा) अनुयायी, प्रत्यक्षज्ञानवादी m. २ प्रत्यक्ष ज्ञानमूलक धर्मपंथी, पाझिटि व्हिस्ट. P. 6. प्रत्यक्षज्ञानवादाचा. २ प्रत्यक्षज्ञानमूलक धर्मपंथाचा. Positivistic &. प्रत्यक्षज्ञानवादाचा. Posology (po-sol'o-ji) [ (ir. Posos, low much, & logos.] n. med. the science or doctrine of doses, ddosology औपधप्रमाणशास्त्र , कोणतें औपध किती प्रमाणाने देणे याचे शास्त्र ४. Possess (poz-zes') [ L. possidere, possessus, to have or possess, from an inseparable prep. & sedere, Sk. सद, to sit.] v.t. to hold or actually have in one's own keeping, to have and hold as an 02022e' जवळ असणे, पाशी -हातीं -ताब्यांत-पदरी-गांठीस &c. असणे in. com., g. of s., (कडे) मालकी-वहिवाटीस असणे, कबज्यांत असणे, मालकीची असणे, बाळगणे, राखणे. २ to have the legal title to, to have a just right to, to own मालकी -स्वामित्व । -(-वर) सत्ता असणे. ३to obtain occupation or possession of (ताबा-मालकी) मिळविणे, स्वाधीन करून घेणे, काबीज करणे. ४ to enter' into and influence, to control the will of, to fill, to affect (said esp. of evil spirits, passions, &c.) घेरणें, वेढणे, ग्रासणे, व्यापणे,व्याप्त-ग्रस्त करणे, ग्रास m. करणे g. of o., लागणे, भरणे, संचरणे, संचार करणे -शिरणे loc. of o., वश करणे, भूतसंचार m. होणे in. com. [To GET P. ED (-ला) भूत लागणे, भुताटणे. ] ५ to put in possession ( followed by of or with before the thing possessed, now reflex.) सत्ता अधिकार m -ताबा m -मालकी f. देणे, मालक करणं, देणे, स्वाधीन करणे g. of o., हवाली ताब्यांत देणे g. of o., धनी m -मालक m -स्वामी m. करणे. Possessed pa. t. P. pa. p. हाती -जवळ ताब्यांत &c. असलेला, त, बाळगलेला, धरलेला. [P. OF संपन्न in comp. ] २ वहिवाटीस असलेला. ३ मिळवलेला, हस्तगत -स्वाधीन केलेला, ताब्यात घेतलेला &c. ४ युक्त (in comp. ), विशिष्ट ( in comp. ); as, क्रोधयुक्त, तापवि