पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अखेरपर्यंत. २till death मरेपर्यंत.] L. adv. the last time मागील वेळेस, गेल्या खेपेस, मागच्या प्रसंगी. २ in conclusion शेवटी, अखेर, आखेर, आखेरी, अखेरीस. Last'ly adv. शेवटी, अंती, सरतेशेवट, सरतेशेवटी. Latch ( lach ) [A. S. leeccen, to catch.] 22. . small piece of wood or iron to faster a door Faciart og f, दाराची फिरकी , खिटी/, फिरकी f. L. ७.t. to fasten with a latch खिटी घालणे, फिरकी फिरविणे. Latchet (lach'et) [ Dim. of Latch.] n. the string that fastens a shoe (बुटाचा) बंद m, बंध, बंधन, वाद m, वादी Late (lāt) [A. S. Icet, slow; I. lassus, tired.] a. (compar. Later, superl. Laiest) behind due time उशिराचा, समयातीत, विलंबित, उशिराने आलेला, मागूनचा, मागाहून आलेला, आतिकालाचा, अतिकाळींचा, अतिवेळाचा, विलंबागत, अतिकालिक. [ONE USUALLY L. उशिया, अतिकाळ्या. To BE L. मागसणे.] २ for advanced toward the close or end सरता सरता, टोकाजवळचा, शेवटाजवळील, फार चढलेला -उतरलेला -गेलेला. [L. PERIOD OF LIFE, उतारवय, वृद्धापकाळ m.] ३ (a ) Lately deceased मयत, लोकांतरगत, परलोकवासी, कैलासवासी (according to the Hindoos ). (b) recently gone out of place, ofice &c. माजी, मागचा, गेला, मागला. ४ recent अलीकडील, अलीकडचा, नवथरचा, आधुनिक, अर्वाचीन. [OF L. TIMES, of modern date अलिकडचा OR ला. OF LATE (in time not long past) अलिकडे, थोडके दिवसांचे आंतfahia (colloq.).] y continuing or doing until an advanced hour of the night फार रात्रपर्यंतचा, रानी बराच वेळ चालणारा ( us, L. revels ), अपरात्रपर्यंतचा. L. adv. ( a ) after the proper or usual time (oppo. to early) उशिरां, उशिराने, अतिकाल -उशीर वेळ -विलंब करून, समयानंतर, अतिकालाने. [ IT IS Too L. अतिकाळ झाला, अतिवेळ झाली, वेळ गेली, समय गेला, फारच उशीर झाला. L. RIPENING (erops &c.). गरवा, महान, गरवस, गरा (?). L. SOHN मागस, मागस पेरलेलें. Too L. फार उशिरां, अगदी मागून.] (b) at a leter period मागून, मागाहून, मागती, मागसून, मागस, नंतर. २ Lately नुकताच, अगदी अलीकडे, थोडे दिवसांपूर्वी -दिवसांवर, नवथर. ३ (a) for in the day दिवस फार झाल्यावर चढल्यावर -आल्यावर. (b) far in the night रात्र फार झाल्यावर, अपरात्रपर्यंत. [IT B LATE (IN THE DAY ) दिवस फारच चढला गेला, दिवस थोडा राहिला. Ir Is LATE (IN THE NIGIT) रात्र फार गेली -झाली, रात्र थोडी राहिली.] Late'ly adv. not long ago जुक्ता decl. अगदी अलीकडे, थोडक्या दिवसांमागे, नवथर, (parenthetical ) थोडे दिवस झाले असतील. Late'ness ?. उशीर m, अवेळ m, अतिकालता, अवेळपणा m, कालातिक्रमता f. २ time far advanced अतिकाल m, अतिवेल m, उशीर m, अवेळm, अतिक्रांत काल m, Later adv. after: