पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/866

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

__TIC P. चुंबकीय ध्रुव m. NEGATIVE P. ऋणध्रुव m. POSITIVE P. धनध्रव m.] Pole (pol) [A. S. pal. ( Ger., rfahl)-L. palus, a stake. Doublet Pale.] n. a long slender piece of wood खांब m, दांडा m, काठी f, वांसा m, सरा m, सर m, सोटा m, सोट 3. २ (specif.) (u) a carriage pole गाडीचा दांडा m-दांडी f. (b)-of a palanguan दांडी/, दांडा M. (c)-of a tent खांब m. (d) a flag. pole काठी./. [ BEARER OF A P. काठकर, निशाणवाला.] ३a pole on which climbing beans, or vines are trained नेटावा m, कांट/. | LONG P. USED IN PUSHING A BOAT THROUGH SHALLOW WATER as for m-HE WHO USES IT ताजकरीm, ताज्या m. P. WITH A CROOK TO PULL DOWN PODS &c. आंकडी.f, शेकाटा m, शेकाटी, शेगाडा m. P. ROUNDED BY THE LATHE गोल m, काटगोल m.] ४ (a)a measuring sticle (मापाची) साडेपांचवार लांबीची काठी, पोलकाठी . Pole v. t. to furnish with poles for support (azotiसाठी) काठ्या लावणे, खांबला घालणे. २to convey on poles काठीवर (घालून) नेणे. ३ to impel by a pole or poles ताज मारून वल्हवणे. ४ to stir, as molken glass, with a pole दांड्याने ढवळणे. role-ax,axe 2. लांब दांड्याची कुन्हाड./. Pole-cat n. केसाळ मांजर 2, लोमशमार्जार m. Polemic,-al (po-lem'ik,-al) [Gr. polemos, war.] a. controversial वादग्रस्त, वादविवादाचा-संबंधी, वादविवादविषयक, वादविवादात्मक, वादाचा, वाद असलेला पडलेला. २ disputations तक्रारी, वादकुशल, वादाप्रिय. P. n. a controversial discussion वादविवाद m, वाद , उत्तरप्रत्युत्तर, पूर्वपक्षोत्तरपक्ष m. २ a controversialist वादविवाद करणारा m, वादकतो m, वादविवादकुशल m, वादप्रिय m. Folem ics n. (धर्मशास्त्रांतील मुद्यासंबंधी) वादविवाद करण्याची पद्धति, वादविवादपद्धति... Pole-star n. ध्रुवाचा तारा , ध्रुवतारा m. Police ( po-les' ) [Fr.-Gr. polis, a city. ] 2. (प्रजेच्या जीविताच्या व वित्ताच्या संरक्षणासाठी ठेवलेलें ) पोलिस खाते . २ पोलिस . ३ (as pl.) पोलीस अंमलदार m. pl., पोलीस . [P. COURT फौजदारी कोडत , पोलीस कोर्ट 2. P. MAGISTRATE ( पोलिसांनी आणलेले खटले ऐकणारा) पोलिस म्याजिस्लेट m. P. MAN पोलीस शिपाई. P. OFFICE शहर पोलिसाचे मुख्य ठाणे , पोलीस ठाणे , specifically फरासखाना m. P. OFFICER पोलीस अंमलदार m. P. STATION जिल्हा पोलिसांचे मुख्य ठाणे n. २ ( स्थानिक पोलिस ) ठाणे १४, चौकी f. POLICE CONMISSIONER (इलाख्याच्या) राजधानीच्या शहरांतील स्थानिक पालिस फौजेचा मुख्य अंमलदार m, पोलिस कमिशनर m. P. CONSTABLE पोलिस शिपाई m. P. INSPECTOR पोलिस इन्स्पेक्टर M. P. SERG EAN'T (गोरा) कानिस्टेबल. P SUPERINTENDEN'T' पोलिस सुपरिटेंडेंट, पोलिस सुपरिंटंट M. A.RIED P. जंगी पोलिस, सशस्त्र पोलिस, हत्यारबंद