पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/862

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

or joke) ठळक मुद्दा m, विशेष m; as, “ Don't see the P." १५ pungency, effectiveness खोंच /, मार्मिकपणा m, समर्पकपणा m; as, "His remarks lack P." [AT ALL POINTS सर्व ठिकाणी, सर्वत्र, चोहोंकडे. Is P. योग्य, प्रस्तुत, प्रसंगानुरूप; as, "The case you take is not in P.” In P. OF FACT वास्तविक, वस्तुस्थित्या. P. OF HONOUR अब्रूचा प्रश्न m, मानापमानाचा प्रश्न. P. OF VIEW दृष्टि 1, दर्शनभूमिका f, नजर f. P. OF ORDER (वादविवादाच्या) शिस्तीचा प्रश्न m. To STRAIN A P., to relasc some customary Pule नियमाची ओढाताण करणे, नियम ढिला करणे- सैल सोडणे. २ to make an exception ( IN FAVOUR OF SOMEBODY ) (नियमाला-मुद्याला) अपवाद करणे.] Point v.t. to make a sharp end to (पेन्सलीला) टोंक करणे, (टोकदार ) करणे, टोंक ठेवणे-काढणे. २ to marks wide points for chanting (गीतांना) यतिदर्शक चिन्हें देणे, विरामचिन्हें देणे. ३ to give point. to ( words,) ठळकपणाने मांडणे, ठळक करणे; as, “Pointing his remarks with apt illustrations.” 7 to direct altention to (कडे) लक्ष नेणे, नजरेस आणणें -आणून देणे, (-चा) उल्लेख करणे. ५ to direct (at ) (बोट) दाखविणे, (-वर हत्यार) धरणे, (बंदक) रोखणे. ६ ( masonry ) दरजा भरणे g. of o., दरजगिरी करणे. P. . 2. (of a hound ) (सावजाकडे ) एकसारखी टक लावणे. २ to aim at, to tend torwards (-कडे ) कल m -रोख असणे. ३ (of an abscess ) to head पिकणे. Point-blank a. (of a shot ) going directly to the marls अचुक, नेमका, नीट निशाणावर जाणारा, अचुक धरलेला-रोखलेला. २ plain and without roundabout phrases स्पष्ट, उघड, रोकडा. P. adv. अचुक, नेमकें..२ स्पष्टपणे, स्पष्ट, उघड, सरळ, रोखठोक, खडखडीत, साफ; as, " He refused it P.” Point-duty n. (गाड्याघोड्यांचा बंदोबस्त राखण्याकरिता) नाक्यावरची (पोलिसाची) नेमणूक , नाक्यावरचा पहारा m. Pointed a. having a point टोकदार, टोंक असलेला, टोकाचा, अणकुचीदार, तीक्ष्ण. (b) sharpened to a point टोंक काढलेला, टोंक केलेला, तीक्ष्ण. २ (of a remark ) मुद्देसूद, खुबीदार, मार्मिक. (b) cutting (विशिष्ट व्यक्तीला उद्देशून केलेलें) खोंचदार, लागट (भापण). ३ emphasized (विशेष)जोर दिलेला, (अगदी) स्पष्ट केलेला. Pointedly adv. मुद्याला धरून. Pointedness n. टोकदारपणा n. २ मार्मिकपणा m, खुबीदारपणा m. ३ खोंचदारपणा m, खोंच . ४ मुद्देसूदपणा m, स्पष्टपणा m. Pointer n. बोटाने दाखवणाराm, &c.२the index-hand (घड्याळाचा किंवा वजनाच्या काव्याचा) कांटा m. ३a Blick used for pointing out parts of diagrams, &c. नकाशा वगैरे दाखविण्याच्या कामाची) छडी), (कागदाची असल्यास) सरळी f. ४ (cool. ) (शिकार सापडली म्हणजे पंजाने) शिकार दाखवणारा कुत्रा m.