पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/846

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सौख्य 2. [ P. GARDEN रमणबाग m.] २ amusement (oppo. to labour, service, duty, self-denial) मौज/, मजा, आनंद m, चैन, करमणूक /, ख्यालीखुशाली/, ऐष आराम m. ३ sensual enjoyment विषयसुख ॥, विषयोपभोग m. ४ will, choice, wish, prerpose इच्छा f, मर्जी , आवड, खुषी, रुचि , लहर , हौस/, हेतु m, मनकामना./ [ AT P. वाटेल तसें, मर्जीनुरूप.] ५a favour अनुग्रह m, कृपा, प्रीति f, मेहेरबानी f; as, " Festus willing to do the Jews a P. Acts XXV. 9." [TO TAKE P. IN आनंद m. वाटणे g. of o., सुख n- मजा./. वाटणे loc. of o.] Pleas'ureless a. आनंदहीन-विरहित-रहित, सुखरहित. Pleasurer n. a pleasure-seelter' शोकी गडी m- माणूस m, विलासीरंगेल गडी m, विलासी रंगेल-चैनी- गुलजार प्राणी m. Plebeian (ple-bē'yan) [Fr. plebeien -L. plebeiusplebs, plebis, the common people.] a. प्लेबियन,(प्राचीन रोमन लोकांतील) हीनरोमन लोकांसंबंधी [प्राचीन रोमन समाजांत वरच्या दर्जाच्या श्रीमंत खानदानी लोकांना प्याटीशीयन म्हणत असत; व खालच्या दर्जाच्या लोकांना प्लेबियन म्हणत.] २ vulgar, common खालच्या दर्जाचा, कनिष्ठ दर्जाचा, सामान्य, साधारण, प्राकृत. P. 8. प्लेबियन m. २ one of the lonver ranles of men कनिष्ठ दर्जाचा वर्गातील मनुष्य m, खालच्या वर्गाचा माणूस m. Plebeianism n. प्लेबियनपणा m. २ vulgarity प्राकृत पणा m, कनिष्ठपणा m, हीनपणा m. Pledge (plej) [O. Fr. plege ( Fr. pleige); ety. dub.] 22. ( law ) the transfer of possession of personal property from a debtor to a creditor as security for a debt or engagement (गहाणादाखल रिणकोने धनकोचे नांवावर जंगम मालमत्तेचा) ताबा फिरवून cui n. (b) (also ) the contract created by such a transfer ताबेगहाण , ताबेगहाणाचा व्यवहार m. (c) something put in pawn गहाण-तारण दिलेलीठवलेली वस्तु , गहाण ?, तारण , हडप १. २ (Shakes. ) a bail, a surely जामीन m, हवाला घेणारा इसम m. (b) a hostage ओलीस ठेवलेला मनुष्य m. a hypothecation without transfer of possession तारणगहाण . ४ a guarantee हमी f, जिम्मा m, खातरीf, खातरीचे प्रमाण 2- गोष्ट, भरंवसा m. ५ a sotemn promise प्रतिज्ञा, शपथ, आण f, आणभाक J, वचन , पण m. (b) (मद्यत्यागाची) शपथ.f. ६० coust, a health (मद्यपानपूर्वक) दीर्घायुश्चिंतन n, स्वास्थ्यचिंतन ५. ७ a child मूल. [To hold in P. (कडे) गहाण असणे. To put in P. गहाण-तारण ठेवणेलावणे-लावून देणे.] P. V. t. to leave in possession _another' as security ताबेगहाण देणे -ठेवणे | लावणे लावून देणे, गहाणवट ठेवणे टाकणे, गहाणवSie gadi. R to guarantee, to engage, to plight हमा - जिम्मा m. घेणे, खातरी होण्यासाठी-भरंवसा पण्याकरितां देणे. ३ to bind or engage solemedy घून घेणे, कबूल करणे, कबूली देणे, वचन देणे, गुंतवणे, of