पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/844

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Play goer n. नाटकाचा शोकी मनुष्य m, सदोदीत नाट कास जाणारा. Play'ground n. खेळाची जागा /, क्रीडास्थान M, क्रीडा भुवन , क्रीडागृह, खेळखाना m. Play house n. (Shakes.) a theatre नाटकगृह , थेटर , नाटक करण्याची जागाf. २a toyhouse पोरें खेळण्या ची जागा , पीलघर.. Playing Cards पत्ते, इस्पिकें, क्याट (vul.). Play'mate n. Same as Playfellow. Play thing m. a toy खेळणे 1. Play time 2. खेळण्याचा-फुरसुतीचा-गंमतीचा वेळ m- काळ m, रिकामा वेळ m. Play wright_n. (रंगभूमीवर प्रयोग करण्याकरितां) - खेळ-नाटक लिहिणारा, नाट्यलेखक m. नाटककार. Plea (plē) [L. placet, it pleases, seems good-placere, to please.] n. (law ) that which is alleged by a party in support of his cause (स्वपक्षसमर्थनार्थ) पक्षकाराचे म्हणणेn-तक्रार.f.२ the defendant's answer प्रतिवादीचा जबाब m.३ (law) a lawsuit खटला m, कजा m. ४ an excuse सबब, निमित्त , कारण, गा-हाणे ; as, " Necessity, the tyrant's plea." Pleach ( plēch ) v. t. Same as Plash. Plead (plēd) [Fr. plaider-plaid, a plea.] v. i. to carry-onaplea or lawsuit खटला m- कज्जा m- वाद m. सांगणे, तकरार सांगणे. २ to argue in support of a cause (एखाद्या पक्षाच्या किंवा पक्षकाराच्या तर्फे) बोलणे, वाद सांगणे. ३ to speaks by way of persuasion रदबदली करणे with साठी, मन वळविण्याच्या हेतूने बोलणे, चार गोष्टी सांगून पाहणे.. ४ (law) to present an answer, by allegation of fact, to the declaration of a plaintiff arers71 FRUTTET ITT देणे, जबाब m. देणे. [To P. GUILTY गुन्हा कबूल करणे. To P. NOT GUILTY गुन्हा नाकबूल जाणे. ] P. V.t. to argue at the bar' (वाद-खटला) चालवणे, वकिली TTÜ 9. of o. R to allege or cite in a legal plea or defence खटल्यांत सांगणे-जाब देणे. ३ to offer in excuse पुढे आणणे -करणें, सबब f. सांगणे-पुढे करणे g. of 0., प्रमाणार्थ पुढे करणे-मांडणे-ठेवणे, निमित्त - कारण कारणे m. pl. दाखवणे -सांगणे. Plead'able a. (स्वपक्षसमर्थनार्थ) पुढे करण्यासारखा सांगण्यासारखा. Pleader 2. (a) पक्ष धरून बोलणारा m. (b) वकील m. Plead'ing n. argument by a lawyer on behalf of his client (वकिलाने केलेली पक्षकाराच्या बाजूची) तक्रार f. २ a legal document stating the plaintiff's claim, or the defendant's an8ever to it (a) फिर्याद/. (b) fagna n. [SPECIAL P., plausible argument but usually insincere and misleading (artifacta खोटी आणि भ्रामक पण) दिसण्यांत मुद्देसूद तक्रार.] Pleadings 9. pl. (law) the mutual pleas and