पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/843

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केलि (Sk.), विहार m. (a) (cricket) खेळणे. [BACKWARD P. दबा धरून खेळणे. FORWARD P. चाल करून खेळणे. BOISTEROUS P. धुडगूस m, धुमश्चक्री , धुमाकूळ m, धुमाळी/. Bor's P. पोरखेळm. WHAT BEGINS IN A P. MAY END IN A FRAY मस्करी करितां तस्करी (or कुस्करी) व्हावयाची, मस्करीची कुस्करी, फट् म्हणतां ब्रह्महत्या? ] (b) gambling जुगार m, जुवा m. २ c८११tending for victory, gaming खेळ m, डाव m, हात m, सामना m; ans, "To lose a fortune in a P." [ SKILFUL AT P. खिलाडी or डू.] ३ practice in a contest, action, use, employment, exercise com, व्यापार m, व्यवहार m, कृति , क्रिया , आचरण , रीत./, चाल/, वृत्ति/ as, "Sword P.; Foul P.; a P. of nit." [ FAIR P. सरळ व्यवहार. FOUL P. लवाडी करणे , लबाडी./, लुच्चेगिरीचा व्यवहार.] ४ a dra. matic composition नाटक , खेळ m, नाटकाचे पुस्तक ११, ग्रंथ m. ५ representation खेळ m, नाटक , नाटाकाचा प्रयोग m. ६ movement, motion गति। व्यापार m, चलन, चलनवलन n; as, "The P. of a wheel or piston." ७ ( hence ) room for motion, free and easy action अवकाशm, अवसर m, वायm, Postaf; as, " To give them P. front and rear." Liberty of action, scope अवकाश m, मोकळीक, मोकळेपणा m, सवड.f, जागा, रस्ता m; as, “ To give full P. to mirth." [ TO BRING INTO OF COME INTO P. to bring or come into use or exercise 3941गांत-व्यवहारांत आणणे-येणे, वापरणे, वापरांत येणे, उपयोग करणे g. of o. होणे. To HOLD IN P. गुंतवून ठेवणे -धरणे, मनात ठेवणे.1 P. actor नट. A P. upon words लेप m, शब्दविनोद M, इयर्थी शब्दयोजना-शब्दप्रयोग m. | Play-bill 3. (मुख्य मुख्य नटांची नांवें घातलेली भिंतीवर | लावण्याची) नाटकाची जाहिरात/. Play-book . नाटकाचे पुस्तक , नाटकग्रंथ , नाटका. Play-club (golf ) १. गोल्फ खेळण्याचा दांडा m. Play-day १. खेळाचा सुटीचा दिवस , सण m, आनंदाचा । दिवस m, सुटी Play-debt n. जुगारांत केलेले कर्ज. Play'er n. a trifler क्षुल्लक गोष्टीत मजा मानणारा m. २ खेळाडूm, खेळणारा m, खेळांतील इसम m, गडीm. ३ a dramatic actor नट m, नाटकांतील पात्र , Jijis m, 8 one who plays on an instrument of music (वाथ) वाजविणारा m, बजवय्या m; as, "A cuuning player on an harp." Play fellow n. खेळगडीm, सवंगडा m, सवंगडीm. Pluyful a. sportive, firolicsome खेळाडू, गमत्या, मौज्या , मौजाळा, क्रीडासक्त. २ humorous, merry थट्टेखोर बाज, विनोदी, गमती, गोड, मजेदार, आनंदी. Play'fully adv. हसून खेळून, गमतीने, ke. Playfulness १०. थट्टेखोरपणा m, थट्टेखोर स्वभाव m. Play'game n. बालक्रीडा, पोरखेळm. til