पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/842

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करणे-ठेवणे; as, “ His mother played false with a smith." १२ खेळणे, चालणे, वाहणे, उडणे, खेळ करणे, as, “The fountain plays." 93 to move gaily मजेखाली चालणे, नाचणे, बागडणे, उडणे. १४ to personate a character सोंग घेणे-करणे, सोंग घेऊन येणे-नाचणे-खेळणे-बतावणी करणे, (नाटकांत) होऊन येणें, होऊन with another verb; as, “ To weep and P. the woman बायको होऊन रडणे; to P. the man and perform feats मर्द होऊन मात करणे." [To P. INTO A PERSON'S IIANDS (आपल्या वर्तनाने) दुसन्याचा फायदा करणे. To P. OFF (स्वतःच्या फायद्याकरितां) दोघांत भांडण लावणे. २ (त्याचा) कमीपणा दिसेल असें ( एखाद्यास ) वागावयास लावणे. ३ खोटी बतावणी करणे. To P. ON ON UPON ( च्या भीतीचा, भोळेपणाचा, वगैरे) फायदा घेणे. To P. FALSE (-ला) फसविणे, ठकविणे. २ to deal treacherously ( with) (-शी) दगलबाजीबेइमानी f. करणे. To P. FAST AND LOOSE धरसोडीचे वर्तन ठेवणे. To P. UP ( अधिक ) उत्साहाने-जोराने खेळणे. To P. WITHI EDGED TOOLS (lit.) धारेच्या हत्यारांशी खेळणे. २ (fig.) जाणून बुजून जोखीम शिरावर घेणे.] P. ५. t. to wield freely (मनसोक्त) खेळवणे, चालवणे; as, “ To P. a good knife and fork यथेच्छ ताव मारणे." २ (माशाला गळ ओढ़न) खूप खेळू देगें, दमवणे; as, " To P. fish." ३ to put in action or motion खेळणे, चालवणे, चालू-सुरू-चालता करणे; as, (a) a cannon (तोफेचा मारा) सरू करणे. (b) a trump खेळणे, उतरणें, टाकणे. ४ to exhibit in action कृतीत दाखविणे, कृति करून दाखविणे g. of o., करणे, साधणे, संपादणे; as, “ To P. tricks." ५ खेळणे; as, " To play a game. " ६ to pretend for fun गमतीनं (-) मिष करणे; as, " To P. that we are gipsies." ७ (वाद्य) वाजवणे, बजावणे, खेळणे, छेडणे, वादन करणे; as, " To P. the flute." ८ to per. form, as a piece of music, on an instrument (गीत) वाजवणे, छेडणे; as, " To P. a waltz on a Violin." ९ to represent dramatically खेळ करून दाखविणे, खेळ करणे g. of 0.; 89, " To P. a comedy." (a) (also) to represent by acting बतावणी करणे ५. of 0., सोंग घेणे-करणे, (-ची) भूमिका घेणे; as, "To P. King Lear." (b) स्वतः व्यवहारांत (प्रमाणे) वागणे; as, "To P. the fool, &c." [To P. THE GANE सरळ वागणे. २ मर्दपणाने वागणे. To P. OFF दाखवणे, प्रदर्शन करणे g. of o., as, "To P. off tricks." 10 PP. ONE'S CARDS WELL (or DADLY ) आलेल्या सपाचा किंवा असलेल्या अनुकूलतेचा चांगला (किंवा वाईट) उपयोग करणे. PLAYED OUT (colloq.) थकलेला, भागलेला, दमलेला, थकलाभागलेला. २at the end of one's reources संपुष्टांत आलेला. ३ obsolete उपयोगांतून-व्यवहापटून गेलेला, लुप्तप्राय, लुप्त.] Play n. amusement, sports frolic खेळ , क्रीडा, गंमत , करमणूक , विलास m, मौज, क्रीडाकौतुक, क्रीडन,