पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/836

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाटणी करणे, पाटणे. २to harden ( as hat-bodies ) by jelling ठोकून ताठ करणे. Plan'ked pa. t. P. PCG. P. पाटलेला. Plank'ing pr'. p. P. . . पाटणी, कडीपाट, तक्तपोशी.. २ planks collectively फळ्या f. pl., तक्ते m. pl. Plano-concave a. समनतोदर, एकान्तोल. Plano-convex a. समोन्नतोदर, एकांगबाह्य. Planometer (pla-nom'ē-ter) [ Plane + Meter. ] . समतलतामापक,पृष्ठभागाचा सारखेपणा पाहाण्याचे यंत्र. Plant (plant) [A. S. plante (Fr. plante) -L. planta, a shoot, a plant.] १. वनस्पति , औषधी, उद्भिद m. २ a bush, a young tree झाड 2, (ioosely) रोपटा , रोपडा m. ३a sprout अंकूर, मोड m. [P. LICE भाजीपाल्याचे पानावरील कीड.] ४ a child मूल n, मूलबाळ , रोपा m (fig.). ५ (com.) the chole machinery and apparatus employed in any trade or business यंत्रसामग्री f (धंद्याला लागणारें) स्थायिक सामानसुमान , अवजार , यंत्रसंच m; as, " The P. of a foundry or a railroad.” ६ (R.) पायाचा तळवा m. ७ (fig.) the machinery of intellectual_2vork: साधनें . pl., सामग्री f. P... t. to put into the ground and cover for growth लावणे, रुजत घालणेंलावणे, रोवणे, खुंटळणे, पेरणे, रोपणे. [ To BE P.ED लागणे. ] २ (a tree) लावणे, पुरणे. ३ to furnish or fit out, with plants (as a garden) झाडे-झाडेझुडें लावून (बाग इ० ) तयार करणे-उठविणे, बाग करणे. ४ to engender, to generate, to set the germs of ai पेरणे (fig.) g. of o., उत्पन्न करणे, मूळ - कारण 2. होणे in. con. with all of o. y to settle, to establish ( as a colony) स्थापणे, वसवणे, बसवणे, (वसाहत) करणे. ६ to introduce and establish the principles or seed of चालू-सुरू-प्रस्थापित करणे, स्थापणे; as, "To P. Christianity." ७ (a ) (a cannon) रोखणे, लावणे, नेमणे. (b) (a post ) रोवणे, पुरणे, उभारणे, नेमणे, ८to set up, to install, to instate बसवणे, मांडणे. P... लावणे, पुरणे, झाडे लावणे. Plant able a. पेरण्याजोगा, रुजत घालण्यासारखा. २ वसाहत करण्याजोगा, वसवण्याजोगा. ३ पुरण्याजोगा. Plantation n. the place planted, land brought under cultiration बाग, बन ॥, वाफा M, बगीचा m, बागाईत केलेली जागा, वाटी, फड m, वाटिका./. [P. OF VEGETABLES, TEA, &c. मळा m; OF COCOANUTS &c. आगर 12. OR m;-OF SUGAR थळ , उशील ..] २a colony वसाहतf. Plant-'eating a. वृक्षोपजीवी, झाडें खाऊन TIETET. Plant'ed pa. t. P. pa. P. fixed in a place बसविलेला, ठोकलेला, खिळवलेला. Planter n. नेमक्या अंतरावर बिनचूक पेरणारी पाभर , नेमक्या अंतरावर बिनचूक (बटाटे वगैरे) लावणारे यंत्र , पेरणे ( on the analogy of कातणे.) २ सुरू चालू करणारा m, प्रस्थापकं m. ३ the owner of a plantotion मळेवाला , फडकरी m, बागवान m- वाला