पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/822

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खरमरीतपणा m. ३ लक्ष वेधून घेण्याचा धर्म m. Pig uantly adv. खमंगपणाने, सणसणीतपणाने. Pique ( pēk) [Fr, pique, ir pike.) v. t. to irritate चिडवणे, चिरडीस आणणं -नेणे, चिढीस -चिरडीवर आणणे, संतापवणे, खोंचणे, खाचरणे. २ to excite to (action अभिमानास घालणे पाडणें-चढवणे, आग्रहासपाडणे, हट्टास पेटवणं. ३ to arouse (curiosity, interest, &c.) (उत्सुकता-प्रेम) जागृत -उप्तन्न करणे. ४ to plume oneself ( on ) अभिमान धरणे, बाणा बाळगणं. P. 8. ill-feeling चीड./, रुसवा m, रीस./, खोंच.f; as, "In a fit of P." २ enmily दावा m, वैर , द्वेष m, द्वेषबुद्धि f; as, " He took a P. against me." ३ ॥ longing रुखरुख m, खुरखुर . ४ nicety चिकित्सा f. Fiqued pa. t. Piqued pa. p. चिढीस आलेला, संतप्त. २ _अभिमानास पाडलेला. Piqu'ing m. p. & 20. ॥. Piquet ( pik'et ), Same as Picket. Piquet ( pi-ket' ) [l'rom its inventor.] 1. a carul game for two with pack of thirty-two carls (T पासून छक्या पर्यंत सर्व पाने काढून ठेऊन ) ३२ पत्त्यांनी दोघांनी खेळण्याचा डाव m- खेळ m, पिकेट m. Piracy (pira-si), See under Pirate. Pirate ( pirāt ) [Fr.-L. pirata- Gr. peirates-peirao, to attempt, to issault.] n. a sea-robber ajar m, (समुद्रांतून जाणारी) गलबतें लुटणारा m, गलबतावर दरवडे घालणारा , समुद्रातील लुटारू m. [ BAND OR BODY OF P.8 चांच f, चांचे लोक m. pl.] २ a sea. १robber's cessed चांचें गलबत , लुटारू गलबत ". ३ one who infringes another's copy-right jua m, दुसन्याने केलेला ग्रंथ त्याचे परवानगीशिवाय प्रकाशित करणारा m, चोरटा प्रकाशक. Piratic,al ४. चांच्याचा, समुद्रातील लुटारूचा. २ acquired by piracy चांचेपणाने मिळवलेला, गलबतें लुटून प्राप्त केलेला. ३ practising piracy चांचेपणा करणारा, लुटारू, समुद्रांत दरवडे घालणारा. Piratic_ally adv. Pirn (pern) [Ety. dub.] n. (weaving ) a bobbin धोव्यांतली (सूत गुंडाळून बसवितात ती लांकडी) कांडी (जुने हातमागांत ती बोरूची असते.) Piscary ( pis’kä-ri) [L. piscarius -piscis, a fish.] n. .. (Lan) (दुसन्याच्या ताब्यांतील तलाव, विहीर, इ.कांत) मासे धरण्याचा हक्क m. Pisca tor m. a fisherman धीवर, कोळी m. Piscato rial, Pis'catory a. (a ) माशांचा, मत्स्यविषयक -संबंधी. (b) मासे धरण्याचा, मासे पकडण्याचा. Pisces ( pis'sēz) [L. piscis, a fish.] n. pl. (astron.) the fishes AT TIA . [GAMMA Piscium fazizit. Era PISCIUM उलुपी. NU PISCIUI रेवती.] २. cool. मासे. Pascicultural 4. माशांची जोपासना करण्यासंबंधी. Pis'ciculture n. artificial rearing of fish wiziat ____ कृत्रिम उपायांनी वाढ करणे. Pis'ciform die Here