पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/816

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

P. लाटणे 2. P. CASE N. SAME As P. CUSHION. P. CUSHION टाचण्यांचें घर . P. PIEEO. टाचणीचे (काडतूस). P. IIOLE वारीक भोंक 1, वारीक बुराख , सूचिछिद्र 28. P. MONEY बायकोला (किंवा मुलीला) कपड्यालत्त्यांकरिता किंवा खासगी खर्चाकरितां तोडून दिलेली वार्षिक हातखची f, spec. चोळीबांगडीची खची f. P. FRICKS, pekly annoyances किरकोळ त्रास m.pl. PIN VICE तार धराव. याचा शेगडा. P. WHEEL दारूकामाचे (सोडल्यावर) वाटोळे फिरणारें क. १. IN MERRY P., चैनीत, थडेत. Os PINS AND NEIDLES काळजीत, चिंतेत. PINS AND NEEDLES, a pricking feeling in one's limbs 7 f, aiguts.] Pin v. t. to fasten with a pin टांचणी लावणे-मारणे. (D) खीळ घालणे मारण, खिळणे. (c) खुंटी मेख . &c. मारणे -पिळवटणे. (d) जोडणे, खिळण करणे. २ to huld a person fast (often with down to a promise, statement, &c.) बांधणे, बांधून टाकणे, (शब्दांत) पकडणे. ३ to enclose by bars गज घालून कुडणे. [To P. ONE'S FAITII ON, to have absolule brust in (-वर) हवाला m- भरंवसा m. टाकणे, विसंवणे. ] Pin ned pa. t. Pin'ned pa. p. टांचणी लावलेला, खीळ घातलेला, खुंटी मारलेला, खुंटी पिळवटलेला, जोडलेला, खिळलेला. २ बांधलेला, बांधून टाकलेला.३ कुडलेला. Pin ning pr.p. Pin ner n. टांचणी लावणारा m. २ टांचण्या तयार करणारा m. Pinafore (pin'a-for) [ Pin + afore ] n. an apron for a child मुलाचे मळवस्त्र . [To LRAVE OFF ONE's P. (fig.) ओंठावरचे दूध वाळणे-जिरणे g. of 8.] Pincors ( pin'scrz) [Fr. pincer, to pinch. ] n. pl. a gripping instrument (usu. of metal ) चिमटा m. २ खिळे उपटण्याची पकड , सांडस, सांडशी गावी. Pinch (pinsh) [Fr. pincer'; etym. dub.] v.t. to gripe with finger ends or nails चिमटा घेणे काढणे, चिमखुरा m. चिमटी./.चुटकी/घेणे-काढणे, चिमट्यांत धरण,विचकुरणे, चिमटणे, चेंगरणे. २ to eatort (money, from or out of a person) पिळून काढणे, पिळणे, चंचणे, चेंगरणे, चेंगरून काढणे, खळणे.३ to stint अडचणीत कासरीत धरणे घालणे -आणणे, तांगडणे, ताण बसविणे Prith वर of o. [To BE P.ED अडचणणे, तंगणे.] ४ to urge (a horse, esp. in a race ) (शर्यतींत घोडा) टांच मारून दवडवणे. P. . . to be painfully right बोचणे, टोचणे, लागणे, चावणे, चिमटा काढणे; as, "The shoo pinches." [THAT IS WHERE THE SHOE PINches, that is the dificulty or trouble त्रास किंवा अडचण कायती येथेच आहे.] २ to spare, to be miggardly पोट १४. मारणे बांधणे, पोटमारा mउपासमार J. करणे. ३ ४0 min (with colkl) (थंडीने) कांकडा पळणे. ४ to be tight (of clothes ) दाटणे, अडस-दाट -घट्ट असणे, अडचणे. P. . cc nip, a squeese चिमटा m, चिमकुटा m, चिमखुरा m, विचकुरा m (witlb nails). २ (fig.) stress (of poverty, etc.) चिमटा, अडचण , संकट , तडाखा , दुःख