पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/809

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

one's sense of self-importance lowered an: HECT कमी झालेंसें वाटणे, (स्वतःची) आढ्यता कमी होणे. ३ to mate humble apology माफी मागणे.] Piebald (pióba wld) [From pie, a magpie, + vald, in the sense of streaked. 1 a. of two colours irregularly arranged, esp. black and while दोन रंगांचा, दोन रंग असलेला, (विशेषतः) पांढन्या व काळ्या रंगाचा, अबलख, बांडा, कबरा. २ (fig.) motley नाना रंगाचे पट्टे असलेला, नानारंगी, विचित्ररंगी. Pierce ( pērs ) [Fr, percer, Etym. dub.] v. t. to pricle (with a pin) टोचणे, बोचणे, बोचकणे, भोसकणे. २ to make a hole in भोंक 1- रंध्र - वेध - वेिज . पाडणे.३ to force one's way througle (-मधून) घुसण, घुसून जाणे, पार-आरपार निघून जाणे, भेदणे, भेद करणे, भेदून जाणे, प्रवेश m- शिरकाव m. करणे; as, “ To F. the enemy's line." (fig.) (of cold, pain, grief) to penetrate झोंबणे, लागणे.मनाला लागणे: (of shriekl कानठळ्या बसविणें ; ( of glance, etc. ) मनांतील आशय - रहस्य 2- गुज n. शोधून काढणे, मर्म जाणणशोधणे, उकलणे, उकलून काढणे. P. V. i. to penetra. through or into शिरणे, रुतणे, रुपणे, रोवणे, बोचण, रिघणे, घुसणे, घुसून जाणे, शिरकणे, टुपणे. २ (JU उकलणे, जाणणे: as, She would not perce Tu into his meaning." Pierce'able a. aiqogiat, वेध्य, वेधनीय, घुसण्याजोगा, घुसून जाण्याजोगा. | Pierced' pa.t. P. Pa. p. टोचलेला, बोंचलेला. २ वध लेला, भेदलेला, भेदित, वेधित. ३ perforrated साच्छ,' छिद्रांचा, छिद्रे पडलेला, जाळीदार. Pier'cer N. टोचणारा m, बोचणारा m. २ वधक ' भेदक m, वेधनकर्ता M, ३ भोके पाडण्याच हा 22, टोंच्या m. Pier'cing pr. 2. (of a cry) shrill, alarming 92502T कानठळ्या बसविणारा, किर, भीतिदर्शक. २ (of . keen झोंबणारा, कडक. ३ (of eyes ) looking to evere, through one टक लावणारा, निरखून पाहाणा Pier'cingly adv. Piety (pi'et i) [Fr. pie'te' -L. pietas, piety -24% pious. ] १५. godliness ईश्वर परायणता , देवभात ईश्वरभक्ति, परमेश्वरभक्ति, ईश्वरनिष्ठा. [THE OF P. भक्तिमार्ग m.] २ religion धर्मपरायणता, धर परता , धर्मवृत्ति , सत्ववृत्ति f. ३ decordness H.. निष्ठा श्रद्धा. ४ dutiful affection for one's paren &c. मातापितृभक्ति, आईबापांची मर्यादा, पुत्र परायणता, अपत्यधर्मनिष्ठाf Pious c. ईश्वरपरा २ धर्मपरायण, धर्मनिष्ट. ३ मर्यादशीर. ४ निष्ठाशाल, श्रद्धाळ. Pietism n. deep religious feeling कडक भक्ति श्रद्धा), परायणता, पूर्णनिष्टा, भक्ति the pretence of it भक्तीचे देव्हारे १- पोम ", ढोंग भोंदूपणा m, दांभिकपणा m. Piezometer ( pie-rome-tor ) Gr, piezein, to press,