पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/804

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

To P. AT ( of one's food ) ( रेंगाळत ) एकेक घांस खाणे. जेवणे. २ ( OF A PERSON) (एक सारखे दोष काढून) खिजवणे, सतावणे. To P. OAKUI (तुरुंगांतील वदी म्हणून) सण खोलणे. २ कैद /- शिक्षा भोगीत असणे. To P. OFF खुडणे, खुटणे, तोडणे. २ to shoot or bring down one by one एकामागून एक जमीनदोस्त करणे, टिपणे, टिपून काढणे; as, " Sharp-shooters P. off the enemy." To P. ONE's way, to walk carefully ariarsi बघून चालणे. २ (संकटसमयीं) विचाराने वागणे. To P. OUT (-तून) वेगळा काढणे, निवडणे, निवडून काढणे. २ (कापड वगैरे मूळ रंगांशी जुळणाऱ्या व खुलणाऱ्या रंगाने) रंगवणे, रंग देऊन खुलवणे; as, “ To P. out any dark stuff with lines or spots of bright colors." 3 10 make out (the meaning of a passage) अर्थ लावणे. ४ to play (tune) by eur' on the piano, &c. सूर पाहाणे. To P. TO PIECES, lo pull apart piece by piece तुकडे तुकडे करणे, चिंधड्या करणे. २ (fig.) to criticise ( hostilely) in detail विस्तृत टीका करून चिंधड्या उडवणे. To P. UP बोटांनी उचलणे, उचलून घेणे; us, "To P. up a ball or stone." २to raise oneself from afull सांवरणे, सांवरून धरणें. ३ to gather. There and there गोळा करणे, मिळवणे; us, "To P. up informattion." 8 10 iake a person on board one's ship, or into one's vehicle (जहाजावर, गाडीत वगैरे) घेणे; us, "The train will stop to P. up passengers." y to obtain by chance (एखाद्याची ओळख ) सहज होणे. ६८० lect (भाषा वगैरे) शिकणे, (-शी) परिचय होणे. ७ to earn (a livelihood ) (निर्वाहापुरते पैसे) मिळवणे. To P. ONE'S HEDLS, to move very smartly ऐटीत तोऱ्यांतअकडींत-अकडीने चालणे. To HAVE A TONE OR CROW To P. नाखुषीला-तंट्याला कारण असणे. To P. AND CHOOSE, to select fastidiously फार खाराखोरी करून निवड करणे. Pick (pik ) v. 1. to eat slowly or by morsels nina एकेक घांस करीत जेवणे. २ to steal, to pilfer. (बारीकसारीक) चोच्या करणे, चोरणे, उपटणे. [ To P. UP हल हळु सुधारत जाणे; as, "He is picking up in health."] Pick (pik). पिकाव . २ . looth-picl: दांतकोरणें ॥ the quantity (of hops, cotton, &c.) which can be gathered in a certain time (lagiata Flaia गोळा करता येण्याजोगी) रास.. ४ choice, right of selection आवड, निवड.f, पसंत करण्याचा हक्क m, पसंती.f; as, "To have one's P." ५ the best part अस्सल भाग m, निवडक पुरुष m.pl., निवडक वस्तु;, “The P. of the nation.” & (print.) 1991 तोंडावर बसलेली शाई किंवा कागद m. ७ ( weaving) (बाण्याचा आडवा) दोरा m; as, “So many picles to an inch." (D) (धोटा फेंकणारा) ठोका m, मारा m. Pick'ax,-axe n. पिकांव, पिकंदर ५. Pick'ed pa.t. P. pa. p. Pointed, asharp अणीदार, नाकेदार, टोकदार, बारीक, अणकुचीदार. २ carefully