पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/796

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

PLænix 1. Same as Phenix. Phonogram ( fo-no-gram) [Gr. phone, Sound, and gramma, a letter.] 1. (शब्दाचा) ध्वनिदर्शक संज्ञा f, वर्ण m, किंवा अक्षर , वर्णसंज्ञा . २ पिटमनच्या लघुलेखनपद्धतींतील संज्ञा/, लघुचिन्ह ५.३ फोनोग्राफ मधून निघणारा ध्वनि m- आवाज m, फोनोग्राफचा आवाज m. ४ (जीवर शब्दांच्या ध्वनींच्या संज्ञा उमटतात ती) फोनोग्राफची बांगडी... Phonograph ( fo'no-graf ) [ Gr. phone, (Cf. Sk. HU, to sound.) a sound, and graphein, to write.] 1. शब्दांचे ठसे उमटल्यामुळे हुबेहुब जसेच्या तसे शब्द काढून दाखविण्याचे यंत्र , बोलणारे यंत्र , फोनोग्राफ. Phonographic,-al a. (R.) लघुलेखनाचा.२ फोनोग्राफाचा __-संबंधीं. ३ फोनोग्राफाने केलेला. Phonographer, Phonographist . (R.) लघुलेखक, __ लघुलेखनकुशल. २ फोनोग्राफ वापरण्यांत कुशल. Phonography ( fo-nogra-fi) [See Phonograph.] n. 'पिटमन'ची लघुलेखनपद्धति f. ही पद्धति वर्णानुरूप किंवा उच्चारानुरूप आहे. २ फोनोग्राफाने ध्वनि किंवा शब्दांचे वर्ण लिहून घेण्याची कला./. Phonotype ( fo'-no-tip) [ Gr. phone, Sound, & tupos, ___a_mark.] m. (वर्णानुरूप लिपीप्रमाणे छापण्यासाठी पाडलेला) वर्णानुरूप टाईपm, वर्णानुरूपमुद्रा, वर्णमुद्रा f.२ वर्णानुरूपलिपि. ३ वर्णानुरूप मुद्रण .. Phosphate (fos'fāt) [ See Phosphorus No 2. ] 12. (chem.) लध्वींतील फास्फेट नांवाचा क्षार m. हा मुख्यतः निरनिराळ्या डाळींच्या घटक पदार्थापासून निघालेल्या फास्फरस अम्लाचा बनतो. Phosphide, Phosphite, See under Phosphorus No 2. Phosphor, Same as Phosphorus No 1. Phosphoresce' v. t. to shine in the dark like phos phorus स्फुरा (फास्फरस) प्रमाणे चकाकणे. Phosphorescence (fos-for-es'-ens ) [ See Phosphor us No 2.] 1. चकाकितपणा m, चकाकण्याचा धर्म m. २a phosphoric light हाडांतील फास्फरसच्या योगाने उत्पन्न झालेला उजेड, फास्फरसचा उजेड m. Phosphorus (fos'for-us) (L.-Gr. phosphoros, light bearer -phos, Sk. भा, light, -pherein, Sk. भृ, to bear.] n. the morning star, Phosphor Jalal तारा m, शुक्रm. Phosphorus (fos for-us ) [ L.-Gr. phosphoros, light bearer,-pho8, Sk. 371, light, and phoros, bearing.] n. स्फुर नांवाचें अधातुरूप मूलतत्त्व,स्फुर m. (हा मृदु, पिवळसर, व पांढया मेणासारखा असून साधारण उष्णमानावर त्याचे मंदज्वलन होत असते; व म्हणून हा अंधारांत चकाकतो. याचा परमाणुभारांक ३१.०आहे.) [YELLOW P. पीत स्फुर m. RED P. ताम्र स्फुर m.] Phos'phide 2. दुसन्या एखाद्या तत्वाचा स्फुराशी संयोग होऊन झालेला संयुक्त पदार्थ m, स्फुरिल m. Phosphiten. स्फुराम्लाचा क्षार m, स्फुरायित m. Phosphoric a.