पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/795

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Phleme (ilem ) . पशूची शीर तोडण्याचे नस्तर , पशुरक्तमोक्षणशस्त्र . Pliloem ( flo'em ) [Gr. phloos, bark. ] . Samo ___as Bast. Phlogiston ( 110-jis'ton ) [(ir. phlogizi, set on fire, pohlox, phlogos, flame. ] no jrinciple of inflammability formerly supposed to exist in combustible bottics (ज्वलनशील पदार्थात असणारे काल्पनिक) ज्वलनतत्त्व. Phlyctenula ( lik-ten'-yu-lah) [ Gr. phlychtaina, ___blister. ] n. बुबुळावरील लहान जलपीटिका , अर्जुन (Ayurved). Phonautograph ( fo.na'to.graf ) ( Gr. phūnē, sound, + autos, self, +graph. ] 1. an apparalus for axtomatically recording the vibrations of sound कागदावर ध्वनिलहरींचे वक्र काढणारे यंत्र , ध्वनि लहरीलेखक (यंत्र .) Phone (fon) [ Gr. phind, a sound.] 3. वर्ण m, (प्रचलित भातील शब्दाच्या उच्चाराचा) मूलध्वनि. प्राचीन व्याकरणशास्त्रांत ह्या ध्वनीला वर्ण हैं नांव आहे. Phonetic ( fo-net'ik ) [Gr. phonetikos, phone, (Cf. Sk. भण) a sound.] 8. वर्णशास्त्राचा. २ वर्णानुरूप लिपीचा, वर्णलिपीचा. ३ वर्णानुरूप, वर्णोच्चारदर्शक. [P. LAW वर्णशास्त्राचा नियम, वर्णनियम. P. SPELLING वर्णानुरूप (शब्द) लेखन.] Phonetical a. Same as Phonetic. Phonetically ade. वर्णशास्त्राप्रमाणे, वर्णशास्त्राला अनुसरून. २ वर्णानुरूपलिपीप्रमाणे, वर्णलिपीप्रमाणे. ३ वर्णानुरूपत्वाच्या दृष्टीनें. __N. B. वर्ण is an elementary sound which, by itself, or in combination with others, constitutes a word of a language. . Phonet'icist n. one who advocates phonetic spelling वर्णानुरूपलिपीचा अभिमानी m, वर्णलिपीचा अभिमानी. Phoneticize . . (शब्द) वर्णानुरूपलिपीत लिहिणे, वर्णानुलिपीत लिहिणे, वर्णलिपीत लिहिणे. Phonetics (fo-net'-iks) [See Phonetic.] १. वर्णशास्त्र, (shortened form of ) वर्णलेखनशास्त्र. [Here वर्ण means the elementary sound or phone of English phoneticians. ध्वनिलेखनशास्त्र which, in course of time, is likely to be shortened into e india will not do for Phonetics, because xafazila in modern Marathi has become fixed for Science of Sound.] ठराविक ध्वनींना किंवा वर्णाना ठराविक संज्ञा किंवा अक्षरे असावी व ठराविक संज्ञांचे किंवा अक्षरांचे ध्वनि ठराविकच असावे हे मत प्रतिपादन करणारे शास्त्र ११.२ वर्णलिपिठराविक ध्वनींना किंवा वर्णांना ठराविक संज्ञा, चिन्हें, किंवा अक्षरे असणारी लिपि, वर्णानुरूप लिपि, वर्णानुलिपि. Pho'netist, Phonetician m. वर्णशास्त्रपटु , वर्ण शास्त्राचा अभिमानी. Phonics, Same as Phonetics..