पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/787

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुलांचे) झगे m. pl.; us, " I have known him ever since he was in petticoats." a woman, a girl स्त्री./, बायको./, मुलगी.. (11) (pl.) the female ser: स्त्रीजाति/, स्त्रीवर्ग m. P. a. Pertaining to women बायकांचा, स्त्रियांचा, बायकांसंबंधी. [P. GOVERNMENT prelominance of worzen, either at home or in public affairs (घरगुती किंवा सार्वजनिक बाबतींत) स्त्रियांचे प्राबल्य ", वायकांचे राज्य ।।.] Pettifog ( pet'i-fog ) [ Petty, and prov. E. fog, to resort to mean contrivances. ] v. i. to do petty business as a laruyer मुखत्यारी करणे, थोडीबहुत वकिली करणे, बगले वकिली करणे. २ to do lav business in a tricky avaj वकिली लपंडाव करणे. Pet'tifogger n. a lawyer who cleals in petty causes मुखत्यार वकील m, छोटेखानी-हलका वकील m. २ an attorney whose methods are mean and tricky बगल्या वकील m. Pet'tifoggery n. disreputable tricks लटपट , हलकट युक्त्या f.pl., पाजीपणाच्या युक्त्या . Pet'tifogging . लटपट्या. P. 7. लटपट.f. Petty ( pet'i ) [ Fr. petit, small. ] a. small लहान, लघु,. अल्प. २ unimportant, trivial. क्षुल्लक, क्षुद्र, हलका, हलक्या किंमतीचा. ३ inferior, minor लहान, कमी योग्यतेचा, खालच्या दर्जाचा, दुय्यम प्रतीचा, छोटेखानी; as, " P. princes; P. farmers." ४ 0१४ a small scale लहान (प्रमाणाचा). ५ little-minded क्षुद्र, क्षुद्र अंतःकरणाचा, संकुचितवृत्तीचा, अनुदार मनाचा. [ P. CASI (जमेच्या किंवा खर्चाच्या) हलक्या रकमा f. pl., किरकोळ रकमा f. pl., आणे पैच्या रकमा f. pl. P. CASI BOOK हलक्या रकमा -किरकोळ रकमा -आणेपैच्या रकमा नोंदण्याचे बुक 22. P. JURY लहान ज्यूरी. P. OFFICER (आरमारांतील) हलका-दुय्यम प्रतीचा हपीसर m.] Pett'ily adde. लहानपणाने, क्षुद्रतेने, हलकेपणाने. २ क्षुद्रपणाने, क्षुद्र अंतःकरणाने. Pettiness n. लहानपणा , क्षुल्लकपणा m, क्षुद्रता . २ दुय्यमपणा m. ३ अनुदारता.. Petulance, -cy ( pet’ū-lans, -lan-si ) [L. petulantia -petulans, -antis, prop., making slight attacks upon, from a lost dim. of petere, to fall upon, to attack. ] n. peevishness चिडखोरपणा , तिरसटपणा m, तिरतिरेपणाm, खिसखीस, चिरडखोरी /, खिसखिस f. २ capricious ill-humour छांदिष्टपणा m, छांदिष्ट स्वभाव m. Pet'ulant a. irritable चिडखोर, चिरडखोर. चिरडीखोर, चिरड्या, तिरसट, लवकर चिडणारा. Pet ulantly adv. चिरडखोरपणाने, तिरसटपणाने. Pew ( pū ) [ 0. F. puy, a raised seat - L. podium, a baleony.] n. (a) चर्चमध्ये बसण्याची जागा.. (b) चर्चमध्ये बसण्याचे पाठीचे बांक १४. Pewter ( pū'ter ) [O. F. peutre, It. peltro; of doubtful origin. ] n. an alloy of four parts of tin and one part of lead कथील व शिसे यांची मिश्रधातू __m, कांसें १. २ utensil of this काश्याचे भांडे ,